gujarat election 2022

Gujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं

Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. 

Dec 8, 2022, 12:38 PM IST

Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये भाजपचं सलग चौथ्यांदा कमळ; आप-काँग्रेसचा फ्लॉप शो!

Gujarat Election Exit Poll Result:  BARC ने ZEE NEWS साठी हा एक्झिट पोल केला आहे, ज्यामध्ये गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे निवडणूक निकालाआधीचे अंदाज आहेत, निवडणुकीचे निकाल नाहीत.

Dec 5, 2022, 09:00 PM IST

Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Gujarat Election 2022 :  गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.  

Dec 5, 2022, 08:33 AM IST

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, गुजरात मतदानानंतर राज्यपालांवर कारवाई?

राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यातील राजकारण तापलं

Dec 2, 2022, 03:28 PM IST

Gujrat Assembly Election 2022 : मतदान सुरु असतानाच धक्कादायक प्रकार समोर

gujrat elections 2022: सध्या गुजरात विधानसभा (gujrat vidhansabha) निवडणूकांना जोर आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणाला (gujrat elections 2022) उधाण आलं आहे.

Dec 1, 2022, 04:18 PM IST

'निवडणूक गुजरातमध्ये आणि लगीनघाई महाराष्ट्रात', गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी

Gujrat Assembly Election 2022 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये निवडणूक, मतदानासाठी महाराष्ट्रात भरपगारी रजा देण्यात आली आहे.

 

Nov 23, 2022, 04:11 PM IST

Rahul Gandhi: "अगं आई मी कसा दिसतो?", जेव्हा राहुल गांधी सोनिया गांधींना प्रश्न विचारतात; पाहा Video

Rahul Gandhi On Sonia Gandhi: राहुल गांधी गुजरात निवडणुकीसाठी (Gujarat Election 2022) प्रचाराला जाणार असल्याने दोन दिवस यात्रेला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता राहुल गांधी यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय.

Nov 21, 2022, 08:34 PM IST

Nationalist Congress Party : राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा तडकाफडकी पक्षाला रामराम

 या आमदाराने प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

 

Nov 14, 2022, 11:25 PM IST

Himachal Pradesh Election 2022: कौतुकास्पद! जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान

Record Break Voting In Tashigang : लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न अखेरीस सार्थक लागले.

Nov 12, 2022, 09:12 PM IST

Gujarat Elections 2022 : गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक, या तारखेला मतमोजणी

Gujarat Elections 2022: आताची मोठी राजकीय बातमी. गुजरात राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे.

Nov 3, 2022, 12:37 PM IST

Gujarat Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचे वाजणार बिगुल?

गुजरात निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात होणार अशी शक्यता आहे. ही प्रक्रिया 4 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. भाजप गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत आहे 

Nov 3, 2022, 09:13 AM IST