guru brihaspati

Gajlaxmi Rajyog : गुरू गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशींना बनवणार गडगंज श्रीमंत?

Guru Uday 2023 : गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी शुभ राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशी लखपती होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकाने सांगितलं आहे. 

Apr 25, 2023, 09:30 AM IST

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. 

Dec 28, 2022, 07:08 AM IST

Guruwar Che Upay: बिघडणारे आरोग्य आणि आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही संकटात आहात? आज गुरुवार संबंधित हे उपाय करा; भाग्य उजळेल

Guruwar ke Tips: तुमचे आरोग्य बिघडले आहे का? तसेच तुम्हाला आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागत आहेत का?  कुटुंबाला आर्थिक संकटाने घेरले आहे आणि तुमची कामे बिघडत चालली असतील तर काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. त्यामुळे आज गुरुवार संबंधित उपायांचा अवलंब केला तर यावर तुम्ही मात कराल आणि तुमचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील.

Oct 20, 2022, 09:36 AM IST