guru rashi parivartan 2023

Shadashtak Yog: केतू-गुरुने तयार केला 'षडाष्टक' योग; 'या' राशींनी थोडं सावध राहण्याची गरज

Shadashtak Yog: केतूपासून आठव्या भावात गुरु आणि केतू गुरूपासून काही अंतरावर सहाव्या घरात स्थित आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये 'षडाष्टक' नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. 

Mar 5, 2024, 10:36 AM IST

गजकेसरी योगामुळे 1 जानेवारीपासून 'या' राशी होणार श्रीमंत?

Gajakesari Yog 2024 : येणारं नवीन वर्ष हे काही राशींसाठी लकी असणार आहे. गजकेसरी योगामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 

Dec 25, 2023, 03:59 PM IST

Kuldeepak Rajyoga : 500 वर्षांनंतर कुंडलीत 'कुलदीपक राजयोग'! 2024 मध्ये 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा

Kuldeepak Rajyoga : तब्बल 500 वर्षांनंतर कुंडलीत कुलदीपक राजयोग निर्माण होतो आहे. या राजयोगामुळे 2024 मध्ये काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. 

Dec 4, 2023, 01:15 PM IST

Guru Margi Rajyog: गुरुच्या मार्गी स्थितीने बनणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी

Guru Margi Rajyog: 31 डिसेंबर 2023 रोजी गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. यानंतर 1 मे 2024 रोजी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे दोन राजयोग तयार होतील. यामध्ये गजकेसरी आणि केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत. 

Nov 13, 2023, 08:50 AM IST

Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 मध्ये 'या' राशींवर बरसणार शनिदेव, देवगुरुची कृपा, प्रगतीसोबत धनलाभाचे योग

Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी अगदी खास असणार आहे. त्या राशींच्या लोकांवर शनिदेव आणि देवगुरूची कृपा बरसणार आहे. 

 

Sep 26, 2023, 04:37 PM IST

Amla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! 'या' राशींसाठी ठरणार वरदान

Amla Rajyoga : गुरु आणि शुक्रमुळे पॉवरफुल अमला राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशींसाठी तो वरदान ठरणार असून संपत्ती, करिअर आणि सन्मान या लोकांना मिळणार आहे. 

Sep 13, 2023, 07:30 AM IST

Jupiter Transit : 'या' 3 राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा! 2024 पर्यंत घरात असेल दिवाळीचं वातावरण

Jupiter Transit in Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाचं (guru gochar 2023) गोचर अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा जेव्हा गुरु आपली रास बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. सध्या गुरु मेष राशीत विराजमान आहे. 

Sep 7, 2023, 05:25 AM IST

Guru Chandal Rajyog : गुरु-राहूचा मेष राशीत प्रवेश !'या' 3 राशींच्या आयुष्यात 30 ऑक्टोबरपर्यंत भूकंप

Guru Rahu Yuti Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा गुरु मानला जाणारा बृहस्पति आणि क्रूर राहू आज मेष राशीत एकत्र आले आहेत. या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. त्यामुळे 3 राशींच्या आयुष्यात 30 ऑक्टोबरपर्यंत वादळ असणार आहे. 

 

Jun 17, 2023, 11:43 AM IST

Gajlaxmi Rajyog : गुरू गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशींना बनवणार गडगंज श्रीमंत?

Guru Uday 2023 : गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी शुभ राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशी लखपती होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकाने सांगितलं आहे. 

Apr 25, 2023, 09:30 AM IST

Guru Uday 2023 : देवगुरु बृहस्पति मेष राशीत, या 5 राशींचे नशीब चमकणार; घरात वाहन-संपत्ती खरेदीचा योग

Guru Uday 2023:: देवांचा गुरु बृहस्पति मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीतील प्रवेशाने अनेकांना याचा लाभ होणार आहे. गुरुच्या या गोचरमुळे 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. कोणत्या या भाग्यशाली राशी आहेत, त्या जाणून घ्या.

Apr 4, 2023, 08:46 AM IST

Gajlakshmi Yog: होळीनंतर येतोय 'गजलक्ष्मी योग', या राशीच्या लोकांवर होणार पैश्यांचा वर्षाव!

Gajlakshmi Rajyog Benefits:  ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु उच्च राशीत स्थित असतो, त्यांना नेहमी सुख प्राप्त होते. सुख, वैभव, संपत्ती, वैवाहिक जीवन, संतती आणि विवाहाचं कारण मानलं जातं.

Feb 9, 2023, 07:34 PM IST