guruwar ke upay

Thursday Remedies : गुरुवारी करा 'हे' 5 उपाय, क्षणार्धात बदलेल आयुष्य; हाती येईल पैसाच पैसा

Thursday Che Upay : तुमच्या जीवनात काही बदल हवा असले आणि तुमची आर्थिक स्थिती बिकट असेल तर गुरुवारी काही उपाय केले तर परिस्थितीत बदल होईल. गुरुवारी भगवान विष्णूशी संबंधित हळदीचे 5 उपाय केल्याने कुटुंबाचे जीवन बदलण्यास वेळ लागणार नाही. 

Jun 22, 2023, 09:44 AM IST

Guruwar Tulsi Upay: गुरुवारी करा 'हे' तुळसीचे उपाय, चुटकीसरशी सुटेल आर्थिक समस्या

Tulsi Upay : तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यता वाटत असेल तर गुरुवारी तुळशीचे हे उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहिल. तुळशी माता प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक भरभराट होईल. यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही.

Mar 2, 2023, 11:01 AM IST

Thursday Remedies : आज दुहेरी योग! संपत्ती मिळविण्यासाठी आजच करा 'हा' उपाय, होईल भरपूर धनप्राप्ती

Thursday Remedies : आज गुरुवार...तुम्हाला आर्थिक समस्येपासून सुटका हवा आहे. मग ज्योतिषशास्त्रानुसार आज काही उपाय केल्यास तुम्हाला अपार धनसंपत्ती आणि सुख प्राप्त होईल. 

 

Feb 16, 2023, 11:29 AM IST

Guruwar Che Upay: बिघडणारे आरोग्य आणि आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही संकटात आहात? आज गुरुवार संबंधित हे उपाय करा; भाग्य उजळेल

Guruwar ke Tips: तुमचे आरोग्य बिघडले आहे का? तसेच तुम्हाला आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागत आहेत का?  कुटुंबाला आर्थिक संकटाने घेरले आहे आणि तुमची कामे बिघडत चालली असतील तर काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. त्यामुळे आज गुरुवार संबंधित उपायांचा अवलंब केला तर यावर तुम्ही मात कराल आणि तुमचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील.

Oct 20, 2022, 09:36 AM IST