gutter

13 कुत्र्यांचे पाय बांधले अन् गोणीत भरुन नाल्यात फेकले, कांदिवलीतील घटनेने खळबळ

Mumbai Crime News: मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 कुत्र्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 

Nov 13, 2024, 09:07 AM IST

'भारत चंद्रावर पोहोचला अन् आपली मुलं गटारात पडून मरत आहेत'; पाकिस्तानी खासदाराचं भाषण

Pakistan lawmaker Slams Own Nation Mention India: पाकिस्तानी खासदाराने त्यांच्या संसदेमध्ये दिलेल्या भाषणाची सध्या देशभरात चर्चा असून या खासदाराने मांडलेले मुद्दे पाकिस्तानी जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

May 17, 2024, 02:25 PM IST

तुंबलेल्या पाण्यात गटार होतं उघडं, वृद्धाचा तोल गेला आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

सोशल मीडियावर आपल्या समोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

Aug 17, 2022, 06:18 PM IST

२० तासांनंतरही गटारात पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध सुरू

गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नाही. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही

Jul 11, 2019, 08:16 PM IST

मुंबईत तीन वर्षांचा चिमुकला गटारात पडून बेपत्ता

तीन वर्षांचा चिमुकला उघड्या गटारात पडला आणि तो वाहून गेला. 

Jul 11, 2019, 11:22 AM IST
 mumbai | BMC | corruption | gutter | Contractor 04:10

एक्सक्लुझिव्ह : मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ

एक्सक्लुझिव्ह : मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ

Jul 9, 2019, 10:55 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ

भ्रष्टाचाऱ्यांनी गटारीतला गाळही सोडला नाही... 

Jul 9, 2019, 08:55 PM IST
Mumbai Matunga HSC Student Throws Mobile Phone In Gutter For Getting It In Examination Hall 02:16

मुंबई | मोबाईल कुठे ठेवायचा ? विद्यार्थ्याची तारांबळ

मुंबई | मोबाईल कुठे ठेवायचा ? विद्यार्थ्याची तारांबळ
Mumbai Matunga HSC Student Throws Mobile Phone In Gutter For Getting It In Examination Hall

Feb 21, 2019, 05:55 PM IST

मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह

दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय. 

Dec 16, 2015, 10:38 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट, नद्यांच्या गटारगंगेवर उपाययोजना

पिंपरी चिंचवडमध्ये नद्यांची अक्षरशः गटारगंगा झाल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं. त्यानंतर महापालिकेला जाग आलीय आणि अखेर नद्यांमधली जलपर्णी काढण्याचं महापालिकेला सुचलं आहे.

Feb 6, 2013, 09:02 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x