स्मार्ट सिटी पण घाणेरडे विचार! योग करणाऱ्या महिलांच्या पोस्टरशी छेडछाड, बघून रक्त खवळेल?
योगा करणाऱ्या महिलांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या भित्तीचित्रांचे काय झाले हे ऐकून तुमचे रक्त खवळेल. या 'आजारी विचारसरणी'मागील सत्य काय आहे? नेमकं कुठे घडलाय हा प्रकार?
'आधी खुर्चीवरुन उठा आणि मागे जाऊन बसा...,' महिला नगरसेविकांच्या पतींवर संतापली IAS अधिकारी; भर बैठकीत सुनावलं
IAS Ruchika Chauhan: जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवक पतींना महिला आता सक्षम झाल्या आहेत आणि त्यांना त्यांचे काम स्वतः करण्याची परवानगी दिली पाहिजे असं सांगितलं.
Ind vs Ban पहिला T20 सामना रद्द होणार? ग्वाल्हेरमधील सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी आली समोर
Shrimant Madhavrao Scindia Cricket Stadium: भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवरून एक बातमी समोर आली आहे.
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम
TC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
45,000 कोटींचा पॅलेस, 400 खोल्या; चांदीच्या ट्रेनमधून जेवण! जय विलास पॅलेसचे Inside Photos
Rajmata Madhavi Raje Scindia Jai Vilas Palace: राजमाता माधवी राजे सिंधिया यांनी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. मे 1966 मध्ये त्या राजघराण्यातील सून म्हणून ग्वाल्हेरला आल्या. त्या 3 महिने दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्या सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. राजकारण आणि ग्लॅमरपासून दूर राहून राजमाता राजेशाही जीवन जगल्या. दिल्लीनंतर त्या ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेसमध्ये राहत होत्या. या महालात 400 खोल्या आहेत. आजमितीस या महालाची किंमत 45 हजार कोटींहून अधिक आहे. हा देशातील उत्कृष्ट राजवाड्यांपैकी एक आहे.
सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यू
Daughter In Law Beat Mother In Law Women Died: हा सारा प्रकार गावातील रस्त्यांवर सुरु असल्याचं पाहून गावकऱ्यांनीच पोलिसांना फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेऊन या महिलेची सुटका केली
मीराप्रमाणे कृष्ण भक्तीत लीन! 23 वर्षांची शिवानी, बाळ कृष्णासोबत घेणार 7 फेरे
Shivani Marry Laddu Gopal: शिवानीचे लग्न कोणत्या खास व्यक्तीसोबत नव्हे तर लड्डू गोपालसोबत होणार आहे.
संततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये...
Madhya Pradesh Crime Tantrik Rape Woman: या महिलेला एका मंदिरामध्ये भेटलेल्या नातेवाईकाने या तांत्रिकाबद्दल माहिती दिली होती. या तांत्रिकाच्या मदतीने समस्या सुटेल असं तिला सांगण्यात आलं होतं.
पाकिस्तानात अंजू बनली फातिमा! सुनेबद्दल भारतातल्या सासरच्यांनी केला मोठा खुलासा
Anju aka Fatima: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूबद्दल दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पाकिस्तानात अंजूने नसरुल्लाहबरोबर निकाह केल्याचं समोर आल्यानंतर तिला मोठमोठ्या भेटवसतू मिळत आहेत पाकिस्तानमधल्या एका बिझनेसमनने अंजूला चक्क जमीनच गिफ्ट केली आहे.
अपहरण करुन तरुणाला चाटायला लावले पाय; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक
MP Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका व्यक्तीला चालत्या वाहनात दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटायला लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
ग्वाल्हेर किल्ल्याखाली सापडला प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृतदेह; समोर आली धक्कादायक माहिती
MP Crime : मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर किल्ल्यावर प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून या टुरिस्ट गाईडबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे.
Viral News : 3 दिवस पहिली सोबत 3 दिवस, दुसरी सोबत रहायचे, रविवारी सुट्टी; फॅमिली कोर्टाचे पतीला आदेश
Extramarital Affair : सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस एका पत्नीसह तर गुरुवार, शुक्रवार आणि शनीवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा सल्ला दिला. तर, रविवारी सुट्टी. दोन बायकांच्या नवऱ्याला कोर्टाचे आदेश.
प्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...
Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.
Rape Case: "माझ्यावर बलात्कार होत असताना मीच Video रेकॉर्ड केला"; पिडितेचा दावा ऐकून कोर्टही गोंधळलं
i was recording my own rape in mobile: बलात्कार प्रकरणामध्ये महिलेनं केलेली तक्रार ही घटना घडल्यानंतर 36 दिवसांनी दाखल करण्यात आल्याच्या मुद्द्याकडे आरोपीच्या वकिलांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.
''देवा मला माफ कर'', म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO
मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला.
किळसवाणं! महिलेची हत्या करून नंतर मृतदेहासोबत संपुर्ण रात्रभर...
सहा दिवस पोलिसांसोबतचं फिरत होता आरोपी, अखेर असा झाला गजाआड
स्पा सेंटरच्या नावाखाली sex racket ; राजकीय पक्षाशी संबधित महिलेचे नाव समोर येताच खळबळ
एका स्पा सेंटरवर कारवाई करत ग्वाल्हेर पोलिसांनी बाहेरून कॉन्ट्रॅक्टवर बोलावलेल्या दोन मुलींना अटक केली आहे.
तरुणाने 60 वर्षीय महिलेला लिव्ह -इनमध्ये आणलं आणि मग नातं टिकण्याआधी कोर्टाचं दार ठोठवलं
Weird Love Story: गेल्या 6 वर्षांपासून रामकली आणि भोलू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांना पुढे एकत्र राहायचं आहे. यासाठी दोघांनी आधीच न्यायालयात धाव घेतली.
Video : सोन्याचे दागिने घालताना सावधान! भरदिवसा अशी होवू शकते लूट ?
Chain Snatching : आता तर चोर भरदिवसा रस्त्यात चोरी करत आहेत. एकट्या-दुकट्या महिलांना लूटत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
धक्कादायक! अर्धशतक हुकल्याच्या संतपातून फील्डरला जीवघेणी मारहाण
49 धावांवर कॅच आऊट केल्याच्या रागातून फील्डरच्या डोक्यात घातली बॅट