gyanvapi mosque

ज्ञानवापीमधील हिऱ्याचं रहस्य काय ? शापित हिरा... सत्य की अफवा ?

ज्ञानवापीचा वाद सुरु असतानाच कहाणीला आता नवं वळण लागलं आहे

May 22, 2022, 05:57 PM IST

Gyanvapi : मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे वक्तव्य

न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच सपा खासदाराने चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

May 22, 2022, 05:33 PM IST

औरंगजेबाने मंदिर तोडून मशीद बांधली, पण नाव संस्कृतच राहिले; जाणून घ्या काय सांगतो इतिहास

औरंगजेबाने मंदिर पाडून मशीद बांधली असा दावा केला जात आहे.

May 17, 2022, 09:06 PM IST

मोठी बातमी । ज्ञानवापी मशिद प्रकरणात आता उत्तर प्रदेश सरकारची उडी

ज्ञानवापी मशिद प्रकरणात आता उत्तर प्रदेश सरकारने उडी घेतली आहे.  

May 17, 2022, 02:13 PM IST

Gyanvapi Masjid प्रकरणात तस्लिमा नसरीन यांचा सल्ला, लोकांनी Tweet वर घेतली 'शाळा'

Taslima Nasreen tweet on Gyanvapi Masjid:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अंतिम अहवाल आज  वाराणसी न्यायालयात सादर केला जाईल. दरम्यान, बांग्लादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करुन ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सल्ला दिला आहे.

May 17, 2022, 11:35 AM IST

Gyanvapi Survey Report: ज्ञानवापी मशिदीसंदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी

Gyanvapi Survey Latest Update : ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात सादर होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी न्यायालय आणखी 2-3 दिवस मागू शकते. 

May 17, 2022, 11:02 AM IST

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांचा इशारा, बाबरी मशीद गमावली पण आता ज्ञानवापी... 'मस्जिद थी और कयामत तक रहेगी'

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी ज्ञानवापी मशिदीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

May 16, 2022, 05:39 PM IST