H3N2 virus: H3N2 पासून बचाव करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या टिप्स
H3N2 virus: कोरोनाचा (coronavirus) विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगाने पसरत आहे.
Mar 19, 2023, 01:11 PM ISTदेशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी
coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 16, 2023, 01:48 PM IST