H3N2 virus: H3N2 पासून बचाव करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या टिप्स
H3N2 virus: कोरोनाचा (coronavirus) विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगाने पसरत आहे.
Mar 19, 2023, 01:11 PM ISTH3N2 Cases in Maharashtra: काळजी घ्या...राज्यात दोघांचा मृत्यू तर 119 जणांना लागण
H3N2 Virus : देशात नव्यानेच आढळलेल्या एच3एन2 या विषाणूमुळे सर्वांचे टेन्शन वाढलं आहे. राज्यात दोघांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच ताप, खोकल्यासारखे आजार असल्यास ते अंगावर न काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Mar 17, 2023, 11:06 AM ISTगाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय
Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
Mar 17, 2023, 07:44 AM ISTInfluenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले
H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा
Mar 16, 2023, 08:37 PM ISTदेशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी
coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 16, 2023, 01:48 PM ISTMaharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?
H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष...
Mar 16, 2023, 07:50 AM ISTH3N2 व्हायरसचा संसर्ग वाढतोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार
H3N2 virus infection on the rise Chief Minister Eknath Shinde will take a big decision
Mar 15, 2023, 08:05 PM ISTH3N2 Virus : कोरोनानंतर आता H3N2 व्हायरसचा विस्फोट! 'या' राज्यामध्ये शाळा बंद करण्याचे आदेश
H3N2 Virus On High Alert : महाराष्ट्रात H3N2चा पहिला बळी गेला आहे. अहमदनगरमध्ये तरुणाच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे.नागपूरातही एकाचा संशयित मृत्यू झाला आहे. राज्यात 352 रुग्णांची नोंद झाली आहे.
Mar 15, 2023, 07:13 PM ISTH3N2: लहान मुलांमधील H3N2 विषाणूची लक्षणे तुम्हाला माहिती आहे का?
H3N2 : भारतात कोविडनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे. या विषाणूची लागण होण्याची लक्षणे म्हणजे नाक वाहणे, खूप ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे इ. दिसून येतात.
Mar 15, 2023, 04:25 PM IST
H3N2 Outbreak: 'ताप अंगावर काढू नका, उपचार घेतले तरी...', आरोग्यमंत्र्यांकडून खबरदारीचा इशारा!
Tanaji Sawant On H3N2 Outbreak: तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर घाबरून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय.
Mar 15, 2023, 04:16 PM ISTमहाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय
H3N2 Influenza Virus Death: देशासह महाराष्ट्रात H3N2 चे संकट (H3N2 Virus) वाढले आहे. राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. H3N2मुळे देशात आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. मुंबई, पुणे शहरानंतर आता नागपूर आणि नगरमध्येही रुग्ण आढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Mar 15, 2023, 07:40 AM ISTराज्यात नव्या H3N2 व्हायरसचं संकट; पुण्यात 26 तर छत्रपती संभाजीनगरात 11 रुग्ण आढळले
Crisis of new H3N2 virus in the state 26 patients were found in Pune and 11 in Chhatrapati Sambhaji Nagar
Mar 14, 2023, 10:50 PM ISTकाळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर 'या' शहरात वाढतायेत रुग्ण
H3N2 virus विषाणूचा देशभर धुमाकूळ, वाचा काय आहेत लक्षणं आणि कशी घ्याल काळजी. पुण्यासह आणखी दोन शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.
Mar 14, 2023, 09:33 PM ISTH3N2 Virus | राज्यासाठी चिंताजनक बातमी
maharashtra 22 case h3n2 in pune in marathi news video
Mar 14, 2023, 12:45 PM ISTHealth News | H3N2 ला रोखण्यासाठी नेमकं काय करायचं? ऐका तज्ज्ञांचं मत
jj Hospital Dean Dr Pallavi Saple on H3N2 Virus
Mar 14, 2023, 11:45 AM IST