Science News NASA Telescope : जगातील सर्वात मोठी आणि सर्वात दूरवरच्या वस्तूंनाही हेरणारी दुर्बिण नेमकी किती सक्षम आहे याचीच प्रचिती पुन्हा आली आहे.
Earth Like Planet Found In The Habitable Zone: सर्वात आधी हा ग्रह 2017 साली सापडला. तेव्हापासून या ग्रहाचा अभ्यास केला जात असून आता या ग्रहाबद्दलची फारच रंजक माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनीच याबद्दलचा खुलासा केला आहे.