hair care

White Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा

White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.

Dec 5, 2022, 06:37 PM IST

Hair Tips: लांब आणि दाट केस मिळवण्यासाठी 'ही' घरगुती मेहेंदी करेल मदत, जाणून घ्या कशी वापराल?

Hair Care Tips : आपल्या केसांची चांगली काळजी घेतली जावी असे आपल्याला कायमच वाटतं असतं. किंबहूना आपलं केस हे किती अमूल्य आहेत. तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी आपण एक नाही तर शंभर उपाय करत असतो. 

Dec 2, 2022, 06:41 PM IST

नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य

आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?

Nov 22, 2022, 12:29 AM IST

Priyanka Chopra ची दिग्गज अभिनेत्यांवर टीका, 'अभिनेते फुकटच...'

दिग्गज अभिनेत्यांबाबत इतका वाईट शब्द का वापरला प्रियंका चौप्राने?

 

Nov 19, 2022, 07:28 PM IST

तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. 

Oct 30, 2022, 10:27 PM IST

पांढरी दाढी काळी कशी करावी? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमची पांढरी दाढी कशी गडद करू शकता.

Oct 30, 2022, 10:21 PM IST

तुम्हाला हेअर मास्क कसा वापरायचा हे माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

हेअर मास्कमुळे केसांच्या अनेक समस्यांवर मात केली जाते.

Oct 18, 2022, 05:27 PM IST

Hair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर

Food For Long Hair: केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची वाढ वाढवण्यासाठी, महिला सर्व प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार करतात. परंतु जर त्यांनी काही आरोग्यदायी आहार घेतला तर त्यांचे केस लांबसडक आणि चांगले होतील

Oct 7, 2022, 02:54 PM IST

Hair Care Tips: डोक्याला खाज सुटल्याने त्रास होतो? हे करा घरगुती उपाय

Get Rid Of Itchy Scalp: आजकाल लोक डोक्याला खाज होण्याचा त्रास होतो. या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचबरोबर अनेक आजारांमुळे खाज येण्याची समस्या असू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करा आणि यातून सुटका करा.

Sep 30, 2022, 02:48 PM IST

Hair Care: केस गळण्यासह टक्कल पडण्याची भीती, या पानाच्या मदतीने करा केस दाट आणि मजबूत

Hair Care: आजकाल सर्व वयोगटातील लोक केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. (Brahmi Amla Hair Oil Benefits) याचे कारण केवळ अनुवांशिक नसून ते गोंधळलेली जीवनशैली, तणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी असू शकते.  

Sep 22, 2022, 11:53 AM IST

कमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?

तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!

Sep 10, 2022, 11:20 AM IST

आहारात या बियांचा करा समावेश, 15 दिवसांत केस गळणे कमी होईल

केस गळण्याचं प्रमाण वाढत असेल तर आहारात देखील योग्य तो बदल करायला हवा.

Aug 16, 2022, 12:28 AM IST

Hair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर

 Coconut Milk For Hair:​ नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.  

Aug 10, 2022, 03:24 PM IST

Hair Care Mistakes : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी 'या' चुका करत नाही ना? ज्यामुळे गळू लागतात केस

व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते.

Aug 7, 2022, 04:59 PM IST