hair care

केसांना किती वेळ तेल लावावे?

केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे ही सर्वात आवश्यक बाब आहे. यामुळे केसांना पोषण मिळते. तसेच केस गळण्यापासूनही थांबतात. पण केसांना किती वेळा तेल लावावे? हे जाणून घेणे गरजेचे असते. 

Jan 18, 2024, 11:00 PM IST

हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं?

how to oil hair properly : केसाची काळजी घेण्याच्यासुद्धा अनेक पद्धती आहेत. त्यातलीच एक म्हणजे केसांना तेल मालिश करणं. 

Jan 2, 2024, 02:45 PM IST

हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Hair Care Tips : हिवाळ्या थंडी असल्याने आपल्याला सकाळी उठायला होतं नाही. त्यात नळाखाली हात टाकायलादेखील भीती वाटते. कारण थंडीमुळे गारेगार पाण्याने हात गारठायला होतात. मग अशात थंडी आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही. कारण सर्दी होण्याची शक्यता असते. पण केसांची निगा राखायची असेल तर हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा धुवावेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 23, 2023, 12:01 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

शॅम्पू नव्हे, जया किशोरी केस धुवायला वापरतात 'या' घरगुती गोष्टी

Jaya Kishori Hair Tips:काही घरगुती उपाय केल्यास त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यास विसराल. केस सुंदर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जया किशोरी यांचे चाहते आणि प्रियजन तिच्या काळ्या, लांब आणि दाट केसांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जया किशोरी नेहमीच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतात.

Oct 22, 2023, 08:18 AM IST

केसगळती थांबेल काही दिवसातच, नाश्त्यात 'या' पदार्थ्यांचा करा समावेश

केसगळती सुरु झाली की वेळीच रोखणं गरजेचं असतं. यासाठी लोकं लाखा रुपये खर्च करायला तयार असतात. पण नाश्त्यात काही पदार्थ्यांचा समावेश करुनही तुम्ही केसगळती रोखू शकता.

Aug 9, 2023, 04:17 PM IST

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले तरी घाबरु नका, घरगुती उपायाने दूर होईल समस्या

आपले केस नेहमी काळे, घट्ट आणि मजबूत असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा लोकांचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. जेव्हा केस पांढरे होतात  तेव्हा लोक केसांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. अनेक वेळा यानंतरही कोणताही परिणाम दिसून येत नाही. 

Jul 17, 2023, 05:03 PM IST

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळतीची समस्या? हजारो खर्च करण्यापेक्षा करा 'हा' घरगुती उपाय

Monsoon Hair Care: केस गळती सुरु झाल्यावर महिला टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिराती आणि कोणी सुचवलेल्या प्रोडक्टवर हजारो रुपये खर्च करतात. पण काही परिणाम न दिसल्याने पैसे खर्चून वाया गेल्याची त्यांची भावना होते. 

Jul 9, 2023, 10:00 AM IST

केस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया. 

Jun 23, 2023, 09:53 PM IST

Hair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद

Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.

Jun 8, 2023, 05:02 PM IST

White Hair problems : तुम्हीचेही केस पांढरे होतायत? जाणून घ्या कारणं आणि त्यावर उपाय

White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय... 

Jun 1, 2023, 04:30 PM IST

केसांसाठी चहा पावडरचे 'हे' चमत्कारिक फायदे

Tea Power Benefits for Hair: आपल्या केसांची निगा राखणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. परंतु त्याहून महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण आपल्या केसांची कशी निगा राखतो आहोत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता. 

May 25, 2023, 09:39 PM IST

टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरीच करा 'हे' उपाय

Hair Care : बदलत्या जीवनशैलीचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसून येतो. परंतु केस गळतीची समस्या वर्षाच्या बाराही महिने दिसून येते. केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळत असतील घरगुती तुम्ही काही उपाय करु शकता.

May 10, 2023, 05:52 PM IST

White Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय

एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास  कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Apr 15, 2023, 07:03 PM IST

Hair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे. 

Apr 15, 2023, 12:25 PM IST