केसगळती रोखतील ही '५' योगासने!
आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे.
Aug 24, 2018, 01:23 PM IST...म्हणून रात्री झोपताना केस बांधा!
अधिकतर महिलांना झोपताना केस मोकळे सोडायची सवय असते.
Aug 10, 2018, 11:59 AM ISTपावसाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी आयुर्वेदीक उपाय
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्यानंतर केवळ व्हायरल इंफेक्शन नव्हे तर केसांचे आरोग्यही बिघडते. अनेकांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात केसगळतीचा त्रास वाढल्याचे दिसून येते. म्हणूनच केसगळतीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी आहारात वेळीच सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे.
Aug 9, 2018, 01:58 PM IST'या' घरगुती तेलाने दूर होईल केसगळतीची समस्या
आजकाल व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, खाण्यापिण्यासोबतच झोपण्याच्या विचित्र वेळा या कारणांसोबतच केसांची पुरेशी निगा न राखल्याने केसगळतीची समस्या वाढली आहे.
Jun 12, 2018, 07:58 AM ISTआवळा-खोबरेल तेलाच्या हेअरपॅकने केसगळती ठेवा आटोक्यात
केवळ मुलींनच नव्हे तर लांबसड्क आणि काळ्याभोर केसांच्या मुली मुलांनाही आकर्षित करतात.
Jun 6, 2018, 09:17 AM ISTनारळाच्या दूधाने आटोक्यात ठेवा केसगळतीची समस्या !
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आणि प्रामुख्याने किनारपट्टीच्या परिसरात राहणार्या समाजामाध्ये नारळाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
Jun 1, 2018, 11:21 AM ISTकेसगळती रोखायला मदत करतील हे '4' घरगुती उपाय
आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती.
May 27, 2018, 09:38 PM ISTया ५ आयुर्वेदीक उपायांनी केसगळतीच्या समस्येवर करा मात!
आजकाल केसगळतीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
May 24, 2018, 11:11 AM ISTउन्हाळ्यात घामामुळेही वाढते केसगळती ! 'या' उपायाने करा त्यावर मात
उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे.
May 5, 2018, 02:55 PM ISTया उपायांनी १ महिन्यांत केस गळणे होईल कमी
हल्ली लठ्ठपणासोबत आणखी एक समस्या सर्वांना सतावतेय ती म्हणजे केस गळती.
May 3, 2018, 05:22 PM ISTकेसगळती दूर करण्यासाठी आहारात या भाज्यांचा समावेश करा!
कोणत्याही मोसममध्ये केसगळती होत असते.
May 2, 2018, 09:06 AM ISTकेसगळतीचा त्रास कमी करून पुन्हा मजबूत केस उगवायला मदत करेल पुदीन्याचे तेल
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण व्हावा याकरिता अनेक उपचार फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो.
Apr 25, 2018, 02:51 PM ISTनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या
फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का?
Apr 23, 2018, 12:04 PM ISTकेसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत
केसगळती ही नैसर्गिक प्रकिया आहे.
Apr 16, 2018, 10:20 AM ISTकेस गळती रोखण्यासाठी योग्य आहार
प्रत्येकाला केस गळण्याची समस्या आहे, केस गळतीमागे अनेक कारणं आहेत, यात आहार हे मुख्य कारण आहे.
Jan 27, 2018, 11:30 PM IST