hair

चेहरा आणि केसांना चमकवेल हा एकच ज्यूस..कॅन्सरचा धोकाही होईल कमी

संधिवात कमी होण्यासदेखिल आहे फायदेशीर 

Jul 30, 2022, 08:53 PM IST

फ्रिझी हेअर्सचा कंटाळा आलाय? कोणती स्टाईलही होत नाहीय? मग या टिप्स वापरून पाहा

 केसांना मागच्या बाजूला विंचरायचे असतील तर हेअर स्प्रेच्या मदतीने सेट करा.

Jul 28, 2022, 05:53 PM IST

केसांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...

खोबरेल तेल केसांसाठी किती चांगले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.खोबरेल तेलापासून बनवलेला शॅम्पू केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे.

Jul 23, 2022, 05:54 PM IST

हेअर प्रॉब्लेम्सना करा कायमचं गुडबाय..ताबडतोब करा हे उपाय

जास्त ह्युमिडिटी आणि ड्रायनेसमुळे केसांची समस्या निर्माण होते. पावसाचं पाणी हे प्रदूषित असतं,यामुळे केसांचं खूप नुकसान होतं

Jul 22, 2022, 12:04 PM IST

गाडीच्या टायरवर का बनवले जातात असे रबराचे काटे? जाणून घ्या यामागचं कारण

आपल्यापैकी अनेकांना टायरवरील हे काटे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट वाटतात, ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही.

Jul 18, 2022, 05:22 PM IST

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.

Jul 7, 2022, 05:11 PM IST

हिंदू धर्मात लहान मुलांचं मुंडण का केलं जातं? अंधश्रद्धा नाही, यामागील कारण वैज्ञानिक

अनेकदा हिंदू कुटुंबांमध्ये जन्माच्या वेळी, मुलगा झाला तर एखाद्या ठिकाणी येऊन मी मुलाचे मुंडण करेन असं लोक म्हणतात.

Jun 22, 2022, 07:10 PM IST

पावसाळ्यात केसगळती, कोंड्यापासून सुटका हवीये? 'या' टीप्स करा फॉलो!

आपल्या केसांची काळजी नक्की कशी घ्यायची हा प्रश्न महिलांच्या मनात असतो.

Jun 16, 2022, 11:54 AM IST

Hair Serum Vs Oil: आजपर्यंत तुम्हीही चूक करत होतात का? पाहा केसांसाठी काय महत्त्वाचं?

आज जाणून घेऊया हेअर ऑइल आणि सिरमचे काय फायदे आहेत. शिवाय या दोघांपैकी तुमच्या केसांसाठी जास्त काय फायदेशीर आहे.

May 14, 2022, 10:48 AM IST

आठवड्यातून किती वेळा आणि कधी केस धुवावेत? हे जाणून घ्या

दररोज सकाळी उठल्यावर अंघोळ करणे का आपल्या नेहमीच्या कामांपैकी एक भाग आहे.

May 6, 2022, 06:17 PM IST

ज्यांच्या कानावर 'असे' केस असतात, ते ठरता भाग्यवान आणि धनवान पण...

कानावरील केस देखील एक विशेष संकेत देतात.

Mar 23, 2022, 06:19 PM IST

महिलांनो प्यूबिक हेयर शेव्ह करा मात्र, 'या' परिस्थितीत चुकूनही नको!

प्यूबिक हेयरची योग्य पद्धतीने शेविंग केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात.

Feb 28, 2022, 02:52 PM IST

फायदाच नाही तर कढीपत्ता करेल नुकसान, योग्य प्रमाण समजून घ्या

कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, परंतु काही समस्यांमध्ये आणि जास्त प्रमाणात त्याचे सेवन हानिकारक ठरू शकते.

 

Jan 14, 2022, 09:09 AM IST

Hair Fall | हे 5 पदार्थ खाल्ल्याने केसगळतीचं प्रमाण अधिक वाढतं

वाढतं प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडमुळे केसगळती (Hair Fall) होणं सर्वसाधारण बाब झाली आहे. अनेकांना केसगळतीची समस्या भेडसावते.

Dec 13, 2021, 04:07 PM IST

चिमुकल्यावर औषधांची रिअ‍ॅक्शन; संपूर्ण शरीरावर उगवले केस, कारण ऐकून व्हाल थक्क

अनेकदा औषधांमुळे दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं.

Aug 21, 2021, 11:38 AM IST