हिवाळ्यात अशी घ्या, केस आणि त्वचेची काळजी
हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी घेणे आवश्यक आहे, खास करून त्वचेची काळजी महत्वाची आहे.
Jan 28, 2018, 12:27 AM ISTकेवळ एका कॅप्सुलपासून मिळणार हे फायदे, याचा प्रभाव पाहून विश्वास बसणार नाही!
केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत.
Jan 17, 2018, 10:35 PM ISTकेस कापायला गेलेल्या तरुणाचे न्हाव्याने कान कापले
न्हावी आणि वकिलाशी केव्हा पंगा घेऊ नये, तुमची 'नस' त्यांच्याकडे असते अस मजेत म्हटल जात. पण कधी जेव्हा हे खर होत तेव्हा चांगलाच मनस्ताप होतो. एका युवकालाला अशाच प्रकारच्या मनस्तापाल सामोरे जावे लागले आहे.
Dec 30, 2017, 01:30 PM ISTकेस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करता असाल तर हे जरुर वाचा
सकाळच्या गडबडीत अनेकदा केस धुतले की ते झटपट वाळवण्यासाठी महिला ड्रायरचा वापर करतात. कधीतरही केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे ठीक मात्र जर तुम्ही नेहमीच ड्रायरने केस सुकवत असाल तर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडतेय.
Oct 1, 2017, 04:30 PM ISTभिवंडीतही ४ महिलांचे केस कापल्याची घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 06:50 PM ISTया उपायाने केसांतील कोंडा होईल दूर
थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.
Dec 30, 2016, 10:28 AM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM ISTकेसावर टॅटू काढण्याचा नवा ट्रेंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 05:01 PM ISTस्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?
सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय.
Sep 27, 2016, 06:07 PM ISTपावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!
पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...
Jul 6, 2016, 01:52 PM ISTलहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय
लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत.
Jun 11, 2016, 10:55 PM ISTकेसांना घरगुती तूप लावण्याचे मोठे फायदे
अनेक पदार्थांमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर होतोय. यामुळे पदार्थाला वेगळीच चव येते. तसेच तूप आरोग्यासाठीही चांगले यामुळे विविध पदार्थांमध्ये तसेच गोडाच्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप गुणकारी आहे. घरगुती तुपाने केसांना मसाज केल्यास केसांची वाढ लवकर होते.
Apr 26, 2016, 08:56 AM ISTकेसांना रोज तेल लावण्याचे फायदे
केसांना रोज तेल लावल्यामुळे केस आणखी मजबूत होतात, तसंच केस पांढरेही होत नाहीत.
Mar 26, 2016, 06:19 PM IST...तर हे आहे केस पांढरे होण्यामागचं खरं कारण!
लंडन : आपल्यातील अनेकांचे केस ऐन तारुण्यातच पांढरे होतात.
Mar 3, 2016, 12:26 PM ISTकेस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय
आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Feb 23, 2016, 06:07 PM IST