hardik elder brother

विरूष्काच्या नव्हे तर 'या' लग्न सोहळ्यात पांड्या ब्रदर्समध्ये रंगला 'बेली डान्स' सामना

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. मात्र ही घाई हार्दिकच्या नव्हे तर त्याचा भाऊ क्रृणालच्या लग्नाची सुरू आहे. आज २७ डिसेंबर रोजी क्रृणाल त्याची गर्लफ्रेंड पंखुडी शर्मासोबत विवाहबद्ध झाला.  

Dec 27, 2017, 08:47 PM IST