hardik pandya birthday

'शब्दांच्या पलीकडे....', घटस्फोटाच्या तणावादरम्यान हार्दिक पांड्याची मुलासाठी पोस्ट, म्हणाला 'माझं ह्रदय...'

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. 

 

Jul 30, 2024, 12:43 PM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST

Hardik Pandya च्या Birthday ला Natasha ची खास पोस्ट, शेअर केला 'तो' खासगी व्हिडीओ!

Hardik Pandya Birthday : Natasha Stankovic ने शेअर केली खास पोस्ट!

Oct 11, 2022, 06:22 PM IST

Happy Birthday Hardik : 9वीत नापास, क्रिकेट किटही उधारीवर, वाचा हार्दिकच्या संघर्षाची कहाणी

2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने आपल्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत

Oct 11, 2021, 07:45 PM IST

हार्दिक पंड्या घेणार सहका-यांकडून ‘त्या’ गोष्टीचा बदला

टीम इंडियाचे क्रिकेटर मैदानावर फटकेबाजी करण्यासोबतच धमाल-मस्ती करण्यातही मागे नाहीयेत. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला.

Oct 18, 2017, 09:52 AM IST

विराट कोहलीपेक्षा स्टायलिश हा खेळाडू

स्टायलिश क्रिकेटर्समध्ये गणला जाणारा टीम इंडियातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आज त्याच्या २४वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हार्दिकने महत्वाची भूमिका बजावली आहे.

Oct 11, 2017, 12:02 PM IST