Hardik Pandya: हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
आता एका माजी खेळाडूने हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान केलं आहे. या दिग्गज व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या जखमी आहे, पण तो मान्य करत नाहीये.
Apr 13, 2024, 03:33 PM IST'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल
Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. सघ्या तो आयपीएलची तयारी करतोय. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Feb 23, 2024, 06:23 PM ISTमुंबई इंडियन्सनंतर रोहितकडून टीम इंडियाचं कर्णधारपदही जाणार? हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya Injury Update : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लवकरच मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या ट्रेनिंगचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jan 2, 2024, 08:39 PM IST
हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?
हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल.
Dec 25, 2023, 04:52 PM IST
IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?
Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Dec 23, 2023, 03:41 PM ISTहार्दिक पांड्या टी20 सीरिजमधूनही बाहेर? कर्णधारपदासाठी या दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा
Hardik Pandya : आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया विश्वचषक विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढच्या क्रिकेटमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Nov 17, 2023, 03:43 PM IST...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.
Nov 4, 2023, 06:02 PM IST
World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून 'आऊट', पण...
KL Rahul appointed as the Vice Captain : हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 04:58 PM ISTहार्दिक पांड्याच्या जागी 'या' तीन खेळाडूंचा विचार, पण प्रसिद्ध कृष्णालाच संधी का? जाणून घ्या कारण
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णाची लॉटरी लागली आहे.
Nov 4, 2023, 02:12 PM ISTवर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यासाठी हे पचवणं...'
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावत लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. दरम्यान, हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 11:52 AM IST
भारतीय संघासाठी वाईट बातमी! जखमी हार्दिक पांड्या आता बहुतेक...; BCCI ने दिली मोठी माहिती
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी झाला असला, तरी मोहम्मद शमीने आपल्या जबरदस्त गोलंदाजीसह त्याची कमतरता जाणवू दिलेली नाही. पण संघाचा समतोल राखायचा असेल तर हार्दिक पांड्याची गरज आहे. पण यादरम्यान एक मोठी अपडेट आली आहे.
Nov 1, 2023, 06:17 PM IST
हार्दिक पांड्या संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर? फिटनेसबाबत समोर आली मोठी माहिती
ICC World Cup Hardik Pandya : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सेमीफानलमधलं (Semi Final) आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Oct 30, 2023, 06:29 PM ISTहार्दिक पांड्या उर्वरित वर्ल्ड कप खेळणार नाही? इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाईट बातमी समोर!
Hardik Pandya injury update : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (IND vs NZ) त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता त्याच्या दुखापतीविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 25, 2023, 04:53 PM ISTIND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
Oct 21, 2023, 06:52 PM ISTIND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हार्दिक पांड्याशिवाय खेळणार, अशी आहे Playing XI
World Cup 2023 India vs New Zealand: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सामना रंगणार आहे. दोनही संघांनी या प्रत्येकी चार सामने जिंकले असून सलग पाचवा सामना कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेटप्रेंमींचं लक्ष लागलं आहे.
Oct 21, 2023, 12:55 PM IST