hardik patel gave big jolt to bjp in mumbai

हार्दिक पटेल देणार भाजपला मुंबईत दणका....

मुंबई : गुजरातमधले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल मुंबईकडे रवाना झालेत... ते उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 

गुजराती मतं शिवसेनेकडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं बोललं जातंय... 

Feb 6, 2017, 11:14 PM IST