haryana crime

अंगावर कुत्रा सोडला, अ‍ॅसिड फेकले अन् सर्वांसमोर विवस्त्र केले; मालकाचे मोलकरणीसोबत अमानुष कृत्य

Crime News: हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अल्पवयीन मुलीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 10, 2023, 12:07 PM IST

प्रेमविवाहाची शिक्षा! आईने हात तर भावाने पाय पकडले, बापाने मुलीचा गळा आवळला... थरकाप उडवणारं हत्याकांड

आरोपींनी मुलीची हत्या केली त्यानंतर एका सुनसान जागेवर तिचे अंत्यसंस्कारही करुन टाकले. गावातील एका व्यक्तिला संशय आला आणि त्याने याची माहिती मुलीच्या पतीला दिली. पतीने पोलिसांता तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येचा थरार उघडकीस आला. 

Aug 18, 2023, 07:25 PM IST

हनुमान चालिसा म्हणत आधी पूजा केली, नंतर दानपेटी फोडून चोरले हजारो रुपये; Video Viral

Haryana Crime : हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील हनुमान मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. चोरट्याने हनुमान चालिसाचे पठण करून हनुमाच्या चरणी 10 रुपये अर्पण करुन हजारो रुपये घेऊन पळ काढला.

Jul 11, 2023, 05:27 PM IST

माहेरी पाठवत नसल्याने पत्नीने भावांना बोलावलं, त्यांना पाहताच पतीने रिव्हॉल्व्हर काढलं अन्....

Haryana Crime : हरियाणामध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मेव्हण्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. राकेश पंडित असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीने मुलांसह घरातून पळ काढला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहे.

 

Jun 11, 2023, 01:39 PM IST

पोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

बनावट ग्राहक पाठवून हरियाणाच्या फरिदाबाद सेन्ट्रल पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

Aug 9, 2013, 06:37 PM IST