Video । आर्थिक निकषांवर आरक्षण लाभ नाहीच, सुप्रीम कोर्ट
Superme Court Setback To Haryana Govt On Reservation
Aug 25, 2021, 12:20 PM ISTहरियाणा: भेटवस्तू म्हणून मिळालेल्या गायी महिला बॉक्सरने केल्या परत
भेट म्हणून दिलेल्या गायींची महिला बॉक्सर्सनी सरकारकडे घरवापसी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या 'गाय पे चर्चे'ला आणखी एक वळण मिळाले आहे.
Jan 6, 2018, 04:40 PM ISTदोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकार करणार सत्कार
रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 1, 2014, 07:06 PM ISTकेजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर
केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. तसंच मिडीयाद्वारे केवळ प्रसिद्धिसाठी आरोप केले जात असल्याचा पलटवारही काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी केलाय. तर हरियाणा सरकारनेही केजरीवालांचे आरोप फेटाळले आहेत.
Oct 9, 2012, 11:18 PM ISTडीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं- केजरीवाल
`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.
Oct 9, 2012, 07:11 PM IST