health benefits of urad dal

ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या लाडूमुळे गॅस आणि संधिवाताचा त्रास होईल छुमंतर

Rujuta Diwekar Health Tips :  न्यूट्रिशन्स ऋजुता दिवेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी अडदिया लाडूंबद्दल आणि ते आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल सांगितले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Feb 10, 2024, 03:14 PM IST