health care

आरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?

तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Dec 29, 2023, 05:46 PM IST

2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर

New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता. 

Dec 29, 2023, 05:18 PM IST

तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम

तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम

Dec 21, 2023, 06:44 PM IST

दह्यासोबत हे 6 पदार्थ चुकूनही खाऊ नका

Curd : दही हे कॅल्शियम, विटॅमिन बी-2, विटॅमिन बी-12, मॅग्निशियम आणि पोटॅशियम आपल्या शरीराला मिळतं. दही पचनाला हलकं आणि शरीराला थंडावा देतो. मात्र दह्यासोबत चुकूनही 6 पदार्थांचं सेवन करु नये. 

 

Dec 13, 2023, 08:12 PM IST

जेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे

Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल. 

Dec 4, 2023, 10:03 PM IST

6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान

Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो. 

 

Nov 26, 2023, 10:21 AM IST

हिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील. 

Nov 20, 2023, 12:10 PM IST

हळद गुणकारी म्हणतं अधिक सेवन करताय? खाण्याआधी Side Effects जाणून घ्या

Turmeric Side Effects : हळद आयुर्वेदानुसार अतिशय फायदेशीर आहे. पण त्याचे अतिप्रमाणही शरीरासाठी घातक आहे. 

Nov 10, 2023, 06:05 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

Sep 19, 2023, 08:05 AM IST

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? 

Sep 16, 2023, 08:47 PM IST

जमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!

Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. 

Sep 5, 2023, 02:10 PM IST

आईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे

Unloved Daughters: अनेक मुलींना लहानपणी आईचे प्रेम मिळण्याऐवजी तिचा राग, द्वेष, मत्सर पाहायला मिळतो. अशा नात्याचा मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?याबद्दल जाणून घेऊया.

Sep 4, 2023, 01:48 PM IST

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात. 

 

Jul 12, 2023, 02:59 PM IST

झटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!

Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.

Jun 30, 2023, 01:10 PM IST