ताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन
Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे.
Feb 15, 2024, 03:45 PM ISTपेरू खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ टाळावेत?
Guava Side Effects : हिवाळ्यात पेरू खाण्याची मजात काही और असते. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना पेरू खायला आवडतो. पण पेरू खाल्ल्यानंतर चुकूनही काही गोष्टी टाळा नाही तर फायद्याऐवजी नुकसान होईल.
Jan 22, 2024, 09:50 AM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM ISTHealth Tips : मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड खावे की पाणी प्याव? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
eating spicy food : कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायकच ठरते. अन्न आणि साखरेची लालसा काही लोकांना प्रचंड असते. इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Jan 14, 2024, 05:43 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर!
Yoga Poses for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही केल्यास शुगर नियंत्रणात राहत नाही. पण वर्षानुवर्षे भारताची परंपरा असलेल्या योगामध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोणते योगासने करावेत ते जाणून घ्या...
Jan 10, 2024, 04:26 PM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTDiabetes ने त्रस्त असाल तर बदला जीवनशैली, काय करावे काय टाळावे? जाणून घ्या
How to Control Diabetes News in marathi : वाढता ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक आजार म्हणजे मधुमेह. र
Dec 31, 2023, 12:17 PM IST
आरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?
तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Dec 29, 2023, 05:46 PM IST2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर
New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता.
Dec 29, 2023, 05:18 PM ISTतुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम
तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम
Dec 21, 2023, 06:44 PM ISTदह्यासोबत हे 6 पदार्थ चुकूनही खाऊ नका
Curd : दही हे कॅल्शियम, विटॅमिन बी-2, विटॅमिन बी-12, मॅग्निशियम आणि पोटॅशियम आपल्या शरीराला मिळतं. दही पचनाला हलकं आणि शरीराला थंडावा देतो. मात्र दह्यासोबत चुकूनही 6 पदार्थांचं सेवन करु नये.
Dec 13, 2023, 08:12 PM IST
जेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे
Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल.
Dec 4, 2023, 10:03 PM IST6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान
Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.
Nov 26, 2023, 10:21 AM IST
हिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...
Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील.
Nov 20, 2023, 12:10 PM ISTहळद गुणकारी म्हणतं अधिक सेवन करताय? खाण्याआधी Side Effects जाणून घ्या
Turmeric Side Effects : हळद आयुर्वेदानुसार अतिशय फायदेशीर आहे. पण त्याचे अतिप्रमाणही शरीरासाठी घातक आहे.
Nov 10, 2023, 06:05 PM IST