Coffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे
Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे.
May 26, 2023, 09:36 AM ISTThyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा
World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.
May 25, 2023, 09:27 AM ISTHealth Tips: उन्हाळ्यात 'या' फळाचा मोह आवरा, अन्यथा होईल आरोग्यावर परिणाम!
Watermelon Side Effects : उन्हाळ्यात घसा कोरडा पडल्यावर थंड काहीतरी खावासं वाटतं. अशावेळी आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजे एक प्लेट कलिंगड... कलिंगडने केवळ शरीराल हायड्रेटेड ठेवत नाही, तर अनेक जीवनसत्त्वांची पूर्तता देखील करते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णतेपासून आराम मिळतो. पण कलिंगडाचे फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचे सेवन करताना वापरल्या जाणार्या कॅलरीजबद्दल देखील जाणून घ्या.
May 19, 2023, 05:34 PM IST
कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM ISTउन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
May 18, 2023, 03:13 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी
Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
May 18, 2023, 02:43 PM ISTहे 5 ज्युस घेतल्याने ब्लड शुगर कंट्रोल
तुमच्या जीवनात ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. डायबिटीज ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. नारळ पाणी पिणे योग्य. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पिंक सॉल्ट आणि दही याचे ताक घेतल्याने शुगर नियंत्रणात राहते.
May 13, 2023, 03:50 PM ISTपाण्यात भिजवून खा 'हे' पदार्थ, आरोग्यासाठी ठरतील वरदान
Health Tips : अनेकदा आपण रात्रभर भिजवलेले पदार्थ खात असतो. यामुळे ते खाणे सोपे जाते. मात्र अशा पदार्थामध्ये पौष्टिक मूल्य वाढते.
Apr 24, 2023, 04:52 PM ISTHeart Failure च्या सुरुवातीला मिळतात हे संकेत, या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Heart Failure : आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर धोका वाढ शकतो. हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतली पाहिजेच. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा ते तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनशैलीच्या सवयी याही कारणीभूत आहेत.
Mar 31, 2023, 12:32 PM ISTBelly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब
झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.
Mar 14, 2023, 05:41 PM ISTCloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या
Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
Mar 3, 2023, 03:42 PM ISThealth Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या
Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
Feb 10, 2023, 04:19 PM ISTDiabetes : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, आजच बंद करा 'या' गोष्टी
White Foods Causes Health Issues: वजन किंवा मधुमेह कमी करायचा असेल तर आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायाम किंवा योगाचा तुम्हाला खूप फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता आणि त्यातही सुधारणा कराल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय तुमच्या आहारातून पांढऱ्या रंगाच्या गोष्टीं काढून टाका, जेणेकरून तुमचे वजन आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहिल. जाणून घेऊया पांढऱ्या पदार्थांचे दुष्परिणाम होतात.
Feb 10, 2023, 12:36 PM IST
Soaked Raisins Benefits: विवाहित पुरूषांनी का खावेत मनुके? जाणून घ्या एका क्लिकवर
Soaked Raisins Benefits For Men : रिकाम्या पोटी जर का तुम्ही काळे मनुके खाल्लेत तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. काळ्या मनुकांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज (Protein and Fiber) अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.
Feb 2, 2023, 05:04 PM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM IST