Health Care: २०२५ मध्ये आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा
Health Care: जीवनशैलीमधील लहान बदलांमुळे एकूण आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते.
Jan 13, 2025, 04:26 PM ISTपालक कोणी खाऊ नये?
पालक हे पोषक तत्वांनी युक्त हिरवी पालेभाजी आहे. त्यात लोह, व्हिटॅमिन ए, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. पालक खाणे बहुतेक लोकांसाठी फायदेशीर असले तरी काही लोकांनी ते खाणे टाळावे किंवा सावधगिरीने खावे.
Jan 13, 2025, 01:13 PM ISTमकर संक्रांतीला तीळ का खातात?
यंदा मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी होणार आहे. या दिवशी तीळ खाण्याचे विशेष महत्त्व आहे.
Jan 12, 2025, 03:36 PM ISTसंध्याकाळच्या चहासोबत खा 'हे' 7 हेल्दी स्नॅक्स
असे अनेक पदार्थ आहेत जे संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खाल्ले तरी वजन वाढण्याची भीती नसते.
Jan 11, 2025, 07:56 AM ISTकिडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
आपल्या दैनंदिन सवयींचा आपल्या किडनीवर किती परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणून, निरोगी किडनीसाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे.
Jan 9, 2025, 02:53 PM ISTउरलेले पीठ ठेवण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरताय? देताय आजारांना आमंत्रण
पण जर तुम्ही उरलेले पीठ मळून प्लास्टिकच्या डब्यात ठेवले तर तुम्ही मोठी चूक करत आहात.
Jan 8, 2025, 09:34 AM ISTथंडीमुळे अंगात हुडहुडी का भरते? जाणून घ्या कारण
भारताच्या अनेक भागात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या काळात अंगात हुडहुडी भरते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
Jan 6, 2025, 01:16 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' हिरवी फळे ठरतील रामबाण उपाय
आज आम्ही तुम्हाला काही हिरव्या फळांबद्दल सांगणार आहोत जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
Jan 5, 2025, 03:05 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी दुधात मिसळून प्या, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी गरम दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला थंडीशी लढण्याची ताकद मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
Dec 8, 2024, 01:37 PM IST'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त
Most Expensive Blood Group: 'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.
Dec 5, 2024, 03:07 PM ISTजास्त तिखट खायला आवडतं? होऊ शकतात 'या' समस्या
जास्त तिखट पदार्थ खाणे हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
Dec 4, 2024, 03:15 PM ISTआठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या
आठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या
Dec 4, 2024, 01:55 PM ISTसतत घसा खवखवतोय? 'या' पाच नैसर्गिक गोष्टी तुम्हाला करतील मदत
हवामान थंड झाल्याने थंडीमुळे कफ जमा होऊन घशात खवखवते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
Dec 1, 2024, 02:01 PM ISTवयोमानानुसार रोज किती भात खाणे योग्य आहे?
भात खाण्याची योग्य मात्रा वयावर अवलंबून असते हे तुम्हाला माहीत आहे का? भात जास्त किंवा कमी खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो.
Nov 28, 2024, 03:12 PM ISTदुधाच्या चहा ऐवजी दिवसाची सुरुवात करा 'हे' आरोग्यदायी चहा पिऊन
दुधाच्या चहा ऐवजी दिवसाची सुरुवात करा 'हे' आरोग्यदायी चहा पिऊन
Nov 28, 2024, 06:46 AM IST