Breakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता
Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.
Dec 30, 2022, 03:47 PM ISTPapaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका
Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल.
Dec 28, 2022, 12:55 PM ISTHealthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय
Health Tips: सर्दी-खोकल्यातू सुटका हवेय आणि घशातील कफ तात्काळ वितळण्यााठी घरगुती सोपा उपाय करुन बघा. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.
Dec 28, 2022, 12:29 PM ISTMedicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा
Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)
Dec 24, 2022, 09:03 AM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM ISTNose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट
Nose congestion: हिवाळ्यात तुमचेही नाक बंद होते का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा स्मार्ट पद्धतीने वापर करु शकता.
Dec 14, 2022, 09:19 AM ISTVitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या
Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.
Dec 13, 2022, 03:37 PM ISTHealth Tips: शरीरासाठी मनुकाचे पाणी वरदान, त्याचे हे आहेत खूप फायदे
Soaked Raisins: आपण सुखा मेवा खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, काही सुखा मेवा भिजवून खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचप्रमाणे मनुका पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Dec 13, 2022, 01:14 PM ISTFoods With Water: हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान
Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का?
Dec 11, 2022, 10:47 AM ISTHealth Tips: बिघडलेले आरोग्य चिमूटभर बडीशेपने ठिकठाक, दुधातून घेतल्याने हे फायदे
Home Remedies: दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र दुधात बडीशेप मिसळून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बडीशेपचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.
Dec 7, 2022, 01:12 PM ISTSkin Care: चेहऱ्यासाठी हे नैसर्गिक तेल खास अमृत, मुरुम आणि डाग होतील गायब
Face Beauty Tips: आज प्रदुषणामुळे चेहऱ्याची वाट लागल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र, तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डाग आणि पिंपल्स दिसू लागतात. अशा वेळी तुम्ही नैसर्गिक तेल लावले तर या समस्यातून सुटका मिळेल.
Dec 4, 2022, 03:39 PM ISTDiabetes: या सवयी असतील तर त्या ताबडतोब सोडा, अन्यथा तुम्हीही डायबिटीजचे बळी
Diabetes Control Tips: तुम्ही स्वत:ची काळजी घेतली नाहीतर आजाराला बळी पडू शकता. आजकाल मधुमेह (Diabetes) कोणालाही होऊ शकतो, परंतु अनेकवेळा आपल्या वाईट सवयींमुळे हा आजार बळावतो. तुम्ही या चुका केल्या नाहीतर यापासून तुमचा बचाव होईल.
Dec 4, 2022, 02:59 PM ISTWeight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर
Weight Loss : वजन कमी करण्याच्या काही टीप्स अमलात आणल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, मलायका अरोरासारखी परफेक्ट फिगर होईल. अधिक जाणून घ्या.
Nov 30, 2022, 08:17 AM ISTCustard Apple: न्यूट्रिएंट्सचे भांडार आहे सीताफळ, खल्ल्यानंतर मिळतील खूप सारे फायदे
Custard Apple : कस्टर्ड अॅपल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शरीफामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.
Nov 30, 2022, 07:51 AM IST