health insurance

Upcomming IPO | पैसा ठेवा तयार; लवकरच लाखोंचा नफा मिळवून देणारे IPO येणार

गुंतवणूकदारांसाठी 2021 हे वर्ष जबरदस्त नफा देणारे ठरले आहे. आतापर्यंत 43 कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या आहेत.

Oct 20, 2021, 09:16 AM IST

कोरोना काळात हेल्थ इन्शुरन्सबद्दलची चिंता मिटली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Health Insurance: कोरोना महामारी दरम्यान, आरोग्य विम्याबाबत चांगली माहिती समोर आली आहे. 

May 27, 2021, 05:23 PM IST

१ एप्रिलपासून खिशाला कात्री....आरोग्य विमा महागणार, पाहा किती वाढेल प्रिमियम?

महागाईची झळ आधीच सर्वसामान्यांना बसत असताना आता त्यात आणखी भर पडणार आहे. कारण १ एप्रिलपासून तुमच्या आरोग्य विम्याचा प्रिमियम महाग होऊ शकतो. जवळपास १० टक्क्यांनी प्रिमियम वाढवले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mar 16, 2021, 02:53 PM IST

अतिरेकीही काढतायंत आरोग्य विमा, धक्कादायक माहिती आली समोर

सुनावणीत ही धक्कादायक माहिती समोर आली

Dec 14, 2020, 05:16 PM IST

आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. 

Oct 1, 2020, 07:06 AM IST

विमा कंपनी मनमानी पद्धतीने क्लेम रद्द करू शकत नाही !

तुमचा आरोग्य विमा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. 

Sep 29, 2020, 11:58 AM IST
Mumbai The Rules Of Health Insurance Will Change From 1St October 202 PT37S

मुंबई । अधिकाधिक आजारांचा समावेश पॉलिसीत करता येणार

Mumbai The Rules Of Health Insurance Will Change From 1St October 202

Sep 29, 2020, 11:05 AM IST

महत्त्वाची बातमी : तुमच्या आरोग्य विम्याच्या यादीत कोरोना व्हायरसचं नाव आहे का?

आरोग्य विमासंदर्भात आयआरडीएने एक अहवाल सादर केला आहे.

 

Mar 13, 2020, 10:56 AM IST

...आता सर्व रुग्णालयात एका आजारासाठी असणार एकच फी

सामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे.

Nov 7, 2019, 04:39 PM IST

बजेटमध्ये मोदी सरकार गिप्ट देणार! ३ ते ५ लाखांपर्यंतचा फायदा

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला बजेट सादर करतील.

Jan 18, 2018, 04:52 PM IST

सावधान ! आरोग्य विमा उतरवलाय, नियमांत होणार बदल?

आगामी काळात छोट्या शहरात राहणाऱ्यांना आरोग्य विम्यामध्ये मोठा फटका बसू शकतो. छोट्या शहरात विमा उतरवला असेल तर रक्कमेची भरपाई करताना त्याच शहरात उपचार केलेले असणं बंधनकारक होऊ शकतं.

Mar 9, 2017, 10:29 PM IST

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी महागणार

सरकारी जनरल इंश्युरन्स कंपन्या हेल्थ इंश्यूरन्स पॉलिसी महाग करण्याची शक्यता आहे. सतत वाढणारा इलाजाचा खर्च आणि क्लेमच्या संख्यांमध्ये होणा-या सततच्या वाढीमुळे सरकारनं प्रीमियमच्या रक्कमेत वाढ करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलंय.

May 26, 2012, 01:06 PM IST