health ministry

देशात गेल्या २४ तासांत ९०५ नवे कोरोना रुग्ण

आतापर्यंत 980 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

Apr 13, 2020, 06:40 PM IST

Corona : देशभरात कोरोनाचे ९,१५२ रुग्ण, ३०८ जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९,१५२ वर जाऊन पोहोचली आहे.

Apr 13, 2020, 05:55 PM IST

Corona : देशभरात कोरोनाचे ८,३५६ रुग्ण, एवढ्या जणांना व्हॅन्टिलेटरची गरज

देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण आणखी वाढले आहेत

Apr 12, 2020, 10:00 PM IST

गेल्या २४ तासांत देशात ९१८ नवे कोरोना रुग्ण - आरोग्य मंत्रालय

आतापर्यंत देशात ७६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Apr 12, 2020, 05:46 PM IST

Corona : कोरोनाशी लढणाऱ्या 'पुणे मॉडेल'चं केंद्र सरकारकडून कौतुक

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशातली सगळीच राज्य संपूर्ण ताकद पणाला लावून काम करत आहेत.

Apr 9, 2020, 07:37 PM IST

Corona : देशभरात मागच्या २४ तासात कोरोनाचे ५४० नवे रुग्ण

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

Apr 9, 2020, 06:14 PM IST

Corona : एका व्यक्तीकडून एवढ्यांना होऊ शकतो कोरोना, आयसीएमआरचं संशोधन

देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Apr 7, 2020, 06:49 PM IST

देशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू

291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Apr 6, 2020, 05:32 PM IST

Corona : कोरोनाच्या संकटात आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक बातमी

भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४९ झाली आहे.

Mar 26, 2020, 06:18 PM IST

...तर भारतात कोरोना पुढच्या टप्प्यात जाणारच नाही; आरोग्य मंत्रालयाचा दिलासा

नागरिक आणि सरकारने एकत्रपणे काम केले नाही तरच भारतात कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावायला सुरुवात होईल. 

Mar 26, 2020, 06:11 PM IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३२८ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 12, 2018, 07:45 PM IST

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासह ३४३ औषधांवर बंदी?

केंद्रीय आरोग्य मंत्रालय तीनशेहून अधिक औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Aug 4, 2018, 07:33 PM IST

दक्षिण भारतीयांपेक्षा उत्तर भारतीयांचे कामजीवन अधिक चांगले - सर्व्हे

याच सर्व्हे अहवालात असेही म्हटले आहे की, विवाहपूर्व संबंध हे भारतात आजही अवैधच मानले जातात. 

May 26, 2018, 03:44 PM IST