health ministry

...तर भारतात कोरोना पुढच्या टप्प्यात जाणारच नाही; आरोग्य मंत्रालयाचा दिलासा

नागरिक आणि सरकारने एकत्रपणे काम केले नाही तरच भारतात कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावायला सुरुवात होईल. 

Mar 26, 2020, 06:11 PM IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३२८ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 12, 2018, 07:45 PM IST

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासह ३४३ औषधांवर बंदी?

केंद्रीय आरोग्य मंत्रालय तीनशेहून अधिक औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Aug 4, 2018, 07:33 PM IST

दक्षिण भारतीयांपेक्षा उत्तर भारतीयांचे कामजीवन अधिक चांगले - सर्व्हे

याच सर्व्हे अहवालात असेही म्हटले आहे की, विवाहपूर्व संबंध हे भारतात आजही अवैधच मानले जातात. 

May 26, 2018, 03:44 PM IST

खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय, दिला खोचक सल्ला

माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या न कोणत्या मुद्यावर दररोज सरकारला लक्ष्य करत असतात. आता खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सरकारला खडसे यांनी जोरदार झापले.

Mar 20, 2018, 11:42 PM IST

प्रतिजैवकांच्या बेसुमार वापराला लागणार चाप

प्रतिजैवकांच्या (अॅण्टीबायोटीक्स) बेसुमार वापरावर लवकरच चाप लागणार आहे. या मुद्द्यावर कायदा करण्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे.

Nov 18, 2017, 11:41 PM IST

६५व्या वर्षी डॉक्टर होणार सेवानिवृत्त; केंद्र सरकारचा निर्णय

देशभरात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Sep 27, 2017, 11:39 PM IST

अमिताभ बच्चन करणार 'ती' जाहिरात

भारतातून पोलिओ कायमचा संपवण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. 

Mar 10, 2016, 05:14 PM IST

भारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

May 17, 2015, 05:54 PM IST