health news

Relationship मध्ये असूनही वाटतोय एकटेपणा? मग 'या' टीप्स करा फॉलो

आयुष्यातील एकाकीपणावर मात करण्यासाठी आपण अनेकदा जोडीदाराचा शोध घेतो, पण अनेकवेळा नातेसंबंधात असूनही एकटेपणा जाणवला तर आपण अजूनच खचून जातो.

Oct 9, 2022, 10:41 PM IST

Bathoom Gives Best Ideas: बाथरूममध्ये का सुचतात चांगल्या आयडिया? काय आहे त्यामागील रहस्य??

अनेकदा तुम्हाला सर्वात चांगली कल्पना (Best Idea) कुठे सुचलेली असते?, कधी विचार केलाय का?

Oct 8, 2022, 04:29 PM IST

तिखट, झणझणीत, मसालेदार हिरव्या मिरचीचे एक नाही तर अनेक फायदे! जाणून घ्याच

हे वाचून तुम्हीही नक्कीच म्हणाल की जीभेवर झोंबणारी मिरची ही तर वरदान आहे. 

Oct 8, 2022, 04:15 PM IST

Weather Change Effects: हवामानातील बदलामुळे आरोग्यावर होतोय परिणाम, 'या' गोष्टीची काळजी घ्या

हवामान बदलामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतायत,निरोगी राहायचय तर ही खबरदारी घ्या

Oct 7, 2022, 10:15 PM IST

दिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही? तर 'हे' उपाय करून पाहा

दिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही, तुम्हाला 'या' आजारांचा धोका

Oct 7, 2022, 09:54 PM IST

प्रमाणापेक्षा जास्त अंडी खाताय? वेळीच थांबा...पडू शकत महागात!

आपण ऐकतो की डाएट सल्लागार आपल्याला त्यांच्या खाण्यामध्ये अंड्यांचा समावेश करण्यासाठी सांगतात. 

Oct 7, 2022, 06:55 PM IST

Tiredness in Office: ऑफिसमध्ये काम करताना येतोय थकवा, 'या' Simple Tips ने घालवा

Tiredness in Office: आजच्या व्यस्त जीवनात अनेक वेळा आपण खूप थकतो. ऑफिसला जाणाऱ्यांना अनेकदा अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. ऑफिसमध्ये काम करताना अनेकांना लवकर थकवा जाणवू लागतो. थकवा दूर करण्याठी 'या' ट्रिक्सचा वापर करा.

Oct 7, 2022, 05:41 PM IST

Hair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा

केस मजबूत राहण्यासाठी डँड्रफ (Dandruff) घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा महागडी उत्पादनं वापरूनही डँड्रफ जैसे थेच असतो. त्यामुळे नेमकं करावं काय असा प्रश्न पडतो. अशात शॅम्पूसोबत काही गोष्टी वापरल्यास डँड्रफपासून सुटका (Hair Solution) होऊ शकते.

Oct 7, 2022, 01:16 PM IST

तुमच्या जेवणाच्या ताटात पोळी- भात असतोच? आताच वाचा ही बातमी

आहाराच्या सवयींमधून काही पदार्थ हद्दपार करताना काहींचा नव्यानं प्रवेश करणंही तितकंच महत्त्वाचं. 

Oct 7, 2022, 11:00 AM IST

Male Health Tips : 'या' 5 सवयींमुळे स्पर्म काउंट होतो कमी, वेळीच सावध व्हा

तुम्हालाही सेक्स संबंधित समस्या येत असतील तर त्यामागे काही वाईट सवयी असू शकतात.  

Oct 6, 2022, 07:52 PM IST

आपल्याला हसू आल्यावर रडायला का येते? जाणून घ्या हे सोप्पं कारण

आपल्या मानवी भावनांमध्ये हसणं किंवा रडणं या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

Oct 6, 2022, 06:49 PM IST

...म्हणून तुम्हाला झोपेत शिंक येत नाही, सर्व काही तुमच्या डोक्याचा खेळ, जाणून घ्या सविस्तर

झोपेत तुम्हाला शिंक का येत नाही?, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...

Oct 6, 2022, 05:13 PM IST

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं? फोलो करा 'या' टीप्स

आपण नेहमीच असा विचार करतो की कांद्यापासून आपल्याला सुटका कशी मिळेल. 

Oct 6, 2022, 05:00 PM IST

Feet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा

Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा  (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.

Oct 6, 2022, 02:49 PM IST