health news

Skin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम

Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.

Oct 13, 2022, 01:18 PM IST

Kidney Diseases:किडनी खराब होण्याचे 'हे' संकेत असतात, जाणून घ्या

किडनी खराब होण्यापुर्वी आपल्याला शरीर देत असते संकेत, तुम्हाला माहितीय का? 

Oct 12, 2022, 10:35 PM IST

Cholesterol नियंत्रणात ठेवायचंय मग 'हे' आहेत लसणाचे आरोग्यादायी फायदे...

जाणून घेऊया लसणाचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे. 

Oct 12, 2022, 09:23 PM IST

Sadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी

Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.

Oct 12, 2022, 02:53 PM IST

Breast Cancer In Men : पुरूषांनो सावधान, तुम्हालाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं...

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं

Oct 11, 2022, 11:48 PM IST

Hair Fall: तुमचेही सतत केस गळतात? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, होतील फायदेच फायदे...

hair fall solution : तुमचेही सतत केस गळत असेल तर आहारात बदल करा 

Oct 11, 2022, 08:11 PM IST

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!

Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...

Oct 11, 2022, 12:50 PM IST

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल

Amitabh Bachchan Birthday :वडील- मुलाचं हे सुरेख नातं डोळ्यात पाणी आणतंय... अभिषेकनं काय केलंय पाहाच

Oct 11, 2022, 11:51 AM IST

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा

Amitabh Bachchan : काय आहे या महानायकाच्या निरोगी आयुष्याचं गुपित? ज्यामुळं पंचविशीतल्या (Fitness at the age of 25) तरुणांनाही त्यांचा हा गुण लाजवतोय 

Oct 11, 2022, 07:21 AM IST

Kiwi Juice Benefits: किवी ज्यूस पिण्याचे फायदे माहितीयेत का?जाणून घ्या

किवी ज्यूस पिण्याचे एक नाही तर अनेक फायदे, आरोग्यासाठी आहे गरजेचे 

Oct 10, 2022, 09:44 PM IST

गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

तर गव्हाच्या रोटीऐवजी तुमच्या आहारात बेसनाच्या रोट्याचा समावेश करून पहा. 

Oct 10, 2022, 08:33 PM IST

World Mental Health Day 2022 : तुम्ही खरचं मानसिकरित्या एकदम फिट आहात का? जाणून घ्या

25 वयातला तरूण 50 वर्षांचाही असू शकतो? तुमचं मानसिक वय किती झालंय, 'या' सोप्या पद्धतीने एकदा तपासून पाहा  

Oct 10, 2022, 01:48 PM IST

मुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी

मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू  या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत

Oct 10, 2022, 01:42 PM IST

वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs

सध्या ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे, पण... 

Oct 10, 2022, 08:21 AM IST