health news

Harmful Realtionship : 'या' 4 प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा, नाहीतर तुम्हाला उध्वस्त करतील

आयुष्याच्या प्रवासात अनेकदा चांगली माणसं भेटतात जी आपली खूप मदत करतात आणि आपल्या एक नवा मार्ग दाखवून जातात. 

Aug 9, 2022, 07:49 PM IST

Fruit Shake प्यायला आवडतं? मग आधी त्याबाबत काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं

बातमी वाचून तुमच्या मनात असाच विचार येत असेल की, असं का? चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. 

Aug 8, 2022, 07:26 PM IST

तुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल

जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरू शकतो.

Aug 7, 2022, 04:48 PM IST

Unknown Disease : छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान; दोन वर्षांत 61 ग्रामस्थांचा मृत्यू

Unknown Disease : धक्कादायक आणि संतापजनक म्हणजे इतकं होऊनही आरोग्य यंत्रणेला या गंभीर अज्ञात आजाराबाबत गांभीर्य नाही.

Aug 6, 2022, 11:09 PM IST

Health Tips : जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या उद्भवतेय, मग 'या' गोष्टींचे सेवन करा

आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा, पोटाची समस्या होईल दुर 

Aug 6, 2022, 05:16 PM IST

मानेवर जमलाय हट्टी मळ,असा घालवता येणार जाणून घ्या

'या' चार सोप्या टीप्सने तुम्हाला मानेवरचा मळ काढता येणार

Aug 5, 2022, 04:57 PM IST

कच्चं दूध पिणं शरीरासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या यामागचं सत्य

बरेच असे लोक आहेत. जे कच्चं दूध पिण्यावर जास्त भर टाकतात कारण त्यांचं असं मत आहे की, कच्चं दूध शरीरासाठी जास्त चांगलं आहे.

Aug 4, 2022, 08:05 PM IST

Health Issue: पाणी प्यायल्यानंतरही गळा कोरडा पडतो का? असू शकते हे कारण

पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा कोरडा होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Aug 4, 2022, 07:33 PM IST

अचानक दात दुखीची समस्या उद्भवली तर, 'हे' उपाय करुन पाहा... फायदा नक्की होईल

दात दुखण्याच्या वेदना इतक्या तीव्र असतात की, त्या माणसाला ना झोपू देत, ना कोणतं काम करु देत.

Aug 4, 2022, 05:16 PM IST

Belly Fat: 'ही' फळं पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यास करतील मदत!

 बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कमी जेवतात किंवा उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.

Aug 3, 2022, 06:20 AM IST

तुम्ही देखील कमी पाणी पिता का? मग तुम्ही 'या' गंभीर समस्यांना बळी पडू शकता

जाणून घ्या की शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्ही कोणत्या आजारांना बळी पडू शकता?

Aug 2, 2022, 09:41 PM IST

डोळ्यांचा थकवा आता करा झटपट दूर, वापरा या सोप्या टिप्स

डोळ्यांचं चुरचुरणं किंवा थकवा घालवण्यासाठी घरच्या घरी करा हे झटपट उपाय

Aug 1, 2022, 08:52 PM IST

फळं शरीरासाठी चांगली असली तरी, कलिंगड केव्हा ही खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक

कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.

Aug 1, 2022, 06:37 PM IST

Gym Fitness: पिळदार बॉ़डी बनवायची 'या' गोष्टींचे सेवन करा, जाणून घ्या

आजच्या धकाधकीच्या जीवनात जीम जाणे शक्य होत नाही.

Aug 1, 2022, 02:59 PM IST