health news

उन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स

जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते.

Jul 3, 2022, 02:39 PM IST

दात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे 3 घरगुती उपाय करुन पाहा

आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सुचवणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.

Jul 2, 2022, 08:35 PM IST

Mouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग 'हा' उपाय नक्की करुन पाहा

तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते.

Jul 1, 2022, 09:35 PM IST

जांभूळ खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या

जांभूळ फळाचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. 

Jun 30, 2022, 09:47 PM IST

जास्त बदाम खाल्ल्याने आरोग्याची समस्या होऊ शकते गंभीर, जाणून घ्या

बदाम हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी मानले जाते.

Jun 29, 2022, 10:19 PM IST

Weight Loss: खाण्याच्या 'या' पद्धतीमुळे वजन कमी होऊ शकते, जाणून घ्या

तुम्ही जर तुमच्या काही सवयी बदलल्य़ा तर तुमचे नक्कीच वजन वाढणार नाही.

Jun 29, 2022, 06:39 PM IST

तुम्हालाही आहे का पिस्ता खाण्याचं वेड? होऊ शकतं गंभीर नुकसान

आवडीने पिस्ता खाणाऱ्यांनो सावधान! अति सेवनामुळे होऊ शकतं मोठं नुकसान

Jun 29, 2022, 06:02 PM IST

Tea: चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं की निव्वळ अफवा? जाणून घ्या सत्य!

फीट राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 29, 2022, 12:25 PM IST

दररोज पॅकबंद फळांचे ज्युस पित असाल तर सावधान! शरीराला याच्या फायद्यापेक्षा नुकसानच जास्त

व्यस्त जीवनशैलीमुळे किंवा आळशीपणामुळे ताज्या फळांचे रस पिण्याऐवजी लोक पॅकेट ज्युस जास्त पितात.

Jun 28, 2022, 09:40 PM IST

अंगावरील सूजला दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

चला तर शरीराला सूज येण्याची कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेऊ.

Jun 28, 2022, 04:33 PM IST

पुरुषांच्या 'या' वाईट सवयी कमी करतात Sperm Count! यामुळे प्रजनन क्षमतेवर देखील होतो परिणाम

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या 5 वाईट सवयींबद्दल जाणून घ्या.

Jun 27, 2022, 08:51 PM IST

पॅरासिटामॉलचे आपल्या शरीराला फायद्याऐवजी नुकसानच जास्त, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

खरं तर एका संशोधनातुन असे समोर आले आहे की, पॅरासिटामॉलचा अतिवापर केल्याने व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

Jun 26, 2022, 08:37 PM IST

'हे' 5 पदार्थ दहीसोबत खाणं टाळा, फायद्याऐवजी होईल नुकसान

चला तर मग जाणून घेऊ या की, कोणत्या वस्तुसोबत दही खाणं शरीरासाठी चांगलं नाही.

Jun 26, 2022, 06:08 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या

जर तुम्हीही हळदीचे पाणी पीत नसाल तर आजच ती तुमची सवय बनवा.

Jun 25, 2022, 05:25 PM IST

तुम्ही देखील तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका करता का? त्या आताच सुधारा

तुम्हाला माहितीय का? तुम्ही जर योग्य प्रकारे त्याचे सेवन केले नाही तर त्याच्या फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानच होऊ शकते. 

Jun 23, 2022, 09:13 PM IST