जोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक
हिवाळ्यात सर्दी होणे ही सामान्य सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने नाक साफ केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात? अनेकजण नाक शिंकरतांना जास्त दाब लावतात, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक भागांवर परिणाम होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Dec 11, 2024, 05:41 PM ISTNail Care Tips : नखांची वाढ होत नाहीये? मग करुन पहा हे सोपे उपाय...
Growing Nail : लांब आणि सुंदर नख असावी असे प्रत्येक मुलीला वाटतं असते. सेट केलेली आणि नेलपॉलिश लावलेली नख ही हाताची नेहमी शोभा वाढवते.
Jun 3, 2023, 01:38 PM ISTTea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार
बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.
Jan 17, 2023, 04:44 PM ISTKidney Stone Foods: 'हे' पदार्थ खाऊ नका अन्यथा Kidney Stone धोका होऊ शकतो...
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला ही समस्या कधीच येऊ नये असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या उपायांनी तुम्ही किडनी स्टोनची समस्या टाळू शकता.
Oct 6, 2022, 03:44 PM ISTतुमच्या हात, पाय आणि चेहऱ्याला येते का सूज? मग तुम्ही 'या' 5 आजारांनी त्रस्त आहात
आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडलेला असतो. एका भागातील समस्या दुसऱ्या भागावरही परिणाम करू शकतात.
Jul 7, 2022, 03:58 PM ISTपाणी पुरवठा राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लोकांच्या जीवाशी खेळ, मिळतेय पिवळ्या पाण्याची शिक्षा
पाच लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहरातील नागरिक वापरतायत दुषित पाणी
May 10, 2022, 08:27 PM ISTसावधान! लघवीवाटे रक्तस्राव होणं 'या' जीवघेण्या आजाराचं लक्षण
प्रायव्हेट समस्यांवर उपचार केले नाहीत तर ते गंभीर समस्यांचं कारण बनू शकतं.
May 6, 2022, 03:34 PM ISTSaunf Side Effects : जर तुम्हाला या समस्या असतील तर बडीशेप खाणं तुमचं नुकसान करु शकतं
बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे ती खाणे फायदेशीर मानले जाते, परंतु...
Dec 2, 2021, 12:52 PM ISTव्हिडिओ गेममुळे भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात
भविष्यात येणाऱ्या नव्या समस्येकडे आपण दुर्लक्ष करतोय का ?
Nov 11, 2018, 10:44 AM ISTमूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे होतो?
आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत.
Aug 1, 2018, 01:03 PM ISTव्हिडिओ गेम्स खेळणं कोकेन, जुगाराच्या व्यसनाइतकच धोकादायक!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 09:26 AM IST10 तासांंपेक्षा अधिक झोपणार्यांना 'या' आजाराचा धोका
Jun 18, 2018, 03:44 PM ISTसतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत
काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.
May 19, 2018, 09:21 PM ISTसतत पाय हलवण्याची सवय देते 'या' आजाराचे संकेत !
अनेक लोकांना बसल्याबसल्या सतत पाय हलवण्याची सवय असते.
May 6, 2018, 05:25 PM IST