Knee arthroscopy: गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? रूग्णांना 'असा' होतो फायदा
Knee arthroscopy: गुडघ्याच्या सांध्याच्या दुखापती जसं की दुखापत, फ्रॅक्चर, सांधा निखळणं आणि अस्थिबंधन फाटणं इत्यादींमुळे गुडघ्यावर दुष्परिणाम होतो. प्रौढांमध्ये एक सामान्य घटना आहे. या जखमा ब्रेसिंग आणि व्यायाम यासारख्या पद्धती वापरून व्यवस्थापित केल्या जातात
Feb 27, 2024, 11:54 AM IST