health tip

एका दिवसात किती केळी खावीत?

Banana Benefits :  एका दिवसात किती केळी खावीत? वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.

May 17, 2024, 11:57 PM IST

किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ

Superfoods For Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ . किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनीशी संबधीत समस्या निर्माण झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

May 17, 2024, 12:06 AM IST

बडीशेप कोणी खाऊ नये?

बडीशेप खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. 

May 13, 2024, 11:38 PM IST

बदाम कोणी खाऊ नये?

ड्रायफ्रुटमध्ये बदाम हा सर्वात महागडा पदार्थ आहे. बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच बदाम खाणे आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकते.  

May 11, 2024, 09:50 PM IST

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

नारळ पिण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या.  

May 7, 2024, 11:34 PM IST

वांगी कुणी खाऊ नये?

  वांगी हा फळ भाजीचा एक प्रकार आहे. अनेकांना वांग्यापासून तयार करण्यात आलेले मेन्यू आवडतात. मात्र, काही लोकांच्या आरोग्यासाठी वांगी त्रासदायक ठरु शकतात.

May 7, 2024, 06:18 PM IST

सीताफळ कोणी खाऊ नये?

सीताफळ खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. 

May 6, 2024, 10:02 PM IST

लैंगिक आरोग्य सुधारते; महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहे शेवग्याच्या शेंगा

लैंगिक आरोग्य सुधारते; महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहे शेवग्याच्या शेंगा

May 5, 2024, 06:19 PM IST

अत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव

अत्यंत सुरक्षित  ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव

May 5, 2024, 12:17 AM IST

बियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?

बियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?

May 5, 2024, 12:02 AM IST

वेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका

Cardamom Peel Benefits: वेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका. मसाल्याच्या डब्यातील वेलची त्याच्या सुंगधामुळेच ओळता येते. गोड पदार्थांना वेलची शिवाय स्वाद येत नाही. अशी ही वेलची आरोग्यासाठी देखील तितकीच लाभदायी आहे. 

 

May 1, 2024, 11:14 PM IST

आंबा, दूध, दही आणि... कारले खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. असे काही पदार्थ जे कारले खाल्ल्यानंतर खाऊ नयेत.  

Apr 29, 2024, 07:19 PM IST

ऊसाचा रस कोणी पिऊ नये?

ऊसाचा रस कोणी पिऊ नये?

Apr 29, 2024, 06:20 PM IST

मानवाच्या शरीरातील सर्वात अस्वच्छ भाग; अंघोळ केली तरी तसेच राहतात हजारो बॅक्टेरिया

  निरोगी राहण्यासाठी शरीर स्वच्छ ठेवमे अत्यंत गरजेचे आहे. शरीर स्वच्छ राहण्यासाठी अंघोळ करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, अंघोळ केली तरी शरीरातील एक भाग असा आहे जो अस्वच्छ राहतो. 

Apr 28, 2024, 09:06 PM IST

जगातील एकमेव पदार्थ जो खाताच शरीरात लगेच तयार होते रक्त

Beetroot Health Benefits : अनेकांना शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीचरुटचे सेवन करावे. बूटरुटचे सेवन  केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. 

Apr 28, 2024, 08:20 PM IST