रोजच्या रोज पोट साफ होत नाही? 'हे' 5 पदार्थ ठरतील बद्धकोष्ठतेवर गुणकारी, लगेच मिळेल आराम
Foods for Constipation: पोट साफ होत नाहीये, त्रास होतोय. वारंवार या समस्येने ग्रासलेले आहात. आहारात या पदार्थांचा करा समावेश.
May 6, 2024, 04:52 PM ISTतुम्हीही फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय का? पाहा दुष्परिणाम
आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि व्यक्तीला आजारी बनवते. फ्रीजमधले थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते जाणून घेऊया.
Apr 24, 2024, 05:13 PM ISTज्वारी, बाजरी नव्हे तर 'या' पीठाच्या चपात्या ख्या; झपाट्याने कमी होईल वजन
Water Chestnut Flour Benefits: वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत असता. मात्र, या एका फळाचे पीठ वापरुन पाहा.
Apr 23, 2024, 05:03 PM IST
शरीरातील घाण बाहेर फेकते तांब्याच्या भांड्यातील पाणी
Apr 21, 2024, 06:36 PM ISTउन्हाळ्यात आमरसचे सेवन करावे की नाही?
उन्हाळा सुरु झाला की आंब्याचे आगमन होते. या दिवसांत सर्वांना कधी एकदा आंबा खातो असे होते. आंबा हा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला खायला आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आंब्याचे नाव घेतलं तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्ह्याळ्यात लोकं मोठ्या प्रमाणात आमरसचे सेवन करतात. मात्र हेच आमरस शरीरासाठी फायद्याची की तोट्याच ते जाणून घ्या...
Apr 20, 2024, 04:03 PM ISTDiabetes : आंबा खालल्याने डायबिटीज वाढतो का?
Mango increase diabetes : टाइप-2 मधुमेहाने ग्रस्त असूनही अरविंद केजरीवाल दररोज आंबे खात आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय अडचण सांगून सुटका करुन घेयची आहे, असा दावा ईडीने केलाय. तज्ञ काय म्हणतात?
Apr 19, 2024, 09:45 PM IST
माकड चावल्याने होऊ शकतो मृत्यू, B Virus ची लक्षणे आहेत तरी काय?
B Virus Symptoms and causes: जनावरांच्या चावल्याने पसरणारा रेबीज हा एक व्हायरस आहे हे सर्वांना माहितच असेल. पण माकड चावल्याने एका प्राणघात व्हायरसची लागण होऊ शकते अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे.
Apr 18, 2024, 03:27 PM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTफळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी कितपत योग्य? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ
Health Tips In Marathi: उन्हाळा सुरू झाला बरेचजण विविध फळे खातात. अशावेळी बरेच जण चव वाढवण्यासाठी खाण्या पिण्यात अशा काही चुका करतात ज्यामुळे फळांमधील पौष्टक मूल्य निघून जाते. पण तुम्हाला माहितीय का फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी किती हानीकारक ठरु शकते...
Apr 16, 2024, 04:12 PM ISTटरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!
टरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!
Apr 15, 2024, 06:26 PM ISTसूर्यकुमार, केएल राहुलला करावं लागलं स्पोर्ट्स हार्नियाचं ऑप्रेशन! हा त्रास नेमका असतो तरी काय?
sports hernia surgery in Marathi: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि लखनऊ संघाचा कर्णधार के एल हे दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे त्या दोघांन शस्त्रक्रिया करावी लागली. नेमका हा आजार काय आहे. त्याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया...
Apr 14, 2024, 04:28 PM ISTमहिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!
Health Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वयानुसार बदल होत असतात. कधीतरी केस गळणे, चेहऱ्यावर लालसरपणा येणे यासारख्या समस्या जाणवता. शरीरातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महिलांना अनेकदा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब करावा लागतो. पण हार्मोन थेरपी म्हणजे काय?
Apr 11, 2024, 04:22 PM ISTचिंता ही चितेसमान! नकारात्मक विचार आणि भितीमुळं शरीरातील 'या' अवयवांचे होते नुकसान
आजच्या काळात लहान मुलांपासून ते थोरापर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा तणाव घेतलेला पाहायला मिळतो. तसं पाहायला गेलं तर ताण-तणाव हे सामान्य आहे. मात्र अतिप्रमाणात ताण घेतल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
Apr 11, 2024, 03:55 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Apr 4, 2024, 04:10 PM ISTठंडा-ठंडा, कूल-कूल; उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या
कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची पतळी कमी होऊन आजारी पडण्याचा किंवा उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करा जे तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतील. जाणून घ्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे?
Apr 4, 2024, 03:33 PM IST