Health Tips In Marathi: कधीकधी त्रास झाल्यानंतर आपण घरात असलेली औषध घेतो. मात्र या औषधांचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
भाद्रपद महिना म्हणजे गणपती बाप्पाचे आगमन. पण या महिन्यात खाण्या-पिण्याच्या सवयीदेखील पाळल्या जातात. पण भाद्रपद महिन्यात उकडलेले पदार्थच खावेत, असं आपले पूर्वज सांगून गेले आहेत.
What Is Ashadha Talan: आषाढ तळण म्हणजे काय? हे तुम्हाला माहितीये का? तुम्ही कधी ही प्रथा ऐकलीये का? नाही ना तर जाणून घेऊयात काय आहे ही प्रथा
Veins Color Change Reason: तुम्ही कधी नसांमध्ये गॅस तयार झाल्याबद्दल ऐकले आहे का? जर नसेल, तर चला तुम्हाला त्यामागील कारण आणि लक्षणे सांगतो.
Health Tips In Marathi: तुम्ही अनेकदा पिवळी आणि हिरवी केळी खाल्ली असतील, पण भारतात लाल केळी क्वचितच दिसतात, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ती खूप फायदेशीर मानली जातात.
Dry Fruits Benefits For Body Part: शरीराच्या आरोग्यासाठी ड्रायफ्रूट खूप गरजेचे आहे. शरीराच्या कोणत्या भागासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.
Amazing Health Benefits of Mangoes: आररस न आवडणारा व्यक्ती या जगात कोणीच नसेल. पण आमरस कराना अनेकजण एक चूक करतात
Eye Health Issues During Summer: वाढत्या तापमानामुळे उलट्या, जुलाब, त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचे विकारही वाढले आहेत.
उन्हाळ्यात अनेक लोक दही खाणं पसंद करतात. अनेक पद्धतीच्या डाएटमध्ये देखील दह्याचा समावेश असतो. पण उन्हाळ्यात दही खावं की ताक प्यावं असा अनेक लोकांचा प्रश्न असतो. उन्हाळ्यात नक्की कसा आहार ठेवाल?
Burning Sensation During Urination: लघवी करताना जळजळ होते, रक्त जाते, तुम्हाला उन्हाळे लागलेत? जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे
Health Tips In Marathi:भात खाल्ल्यावर सुस्ती येते असं काय होते, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
Which Part Of Chicken Is Unhealthy: चिकनमधील सर्वात हानिकारक भाग कोणता. ज्यामुळं आरोग्यावर त्याचा हानिकारक परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या.
आपल्या रोजच्या जेवणात गव्हाच्या पोळ्या या असतातच. पण निरोगी आरोग्यासाठी काही अन्य पर्यायांची चाचपणी करणेदेखील महत्त्वाचे आहे.
अंड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रोटीनचा विचार केल्यास अंड्यात जास्त प्रथिने असतात. मात्र, जर तुम्ही डाएटचा विचार करुन अंड आहारात समाविष्ट करत असाल तर त्याआधी जाणून घ्या की आहार कसा असायला हवा.
Paper Tea Cup Disadvantages: टपरीवरती पेपर कपमध्ये चहा पिता किंवा प्लास्टिकच्या कपात चहा पिता, तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे.
How To Fall Asleep Fast: शांत झोप ही प्रत्येकालाच हवी असते. मात्र विविध कारणांमुळं झोपेत अडथळा येतो, अशावेळी या टिप्सचा वापर करावा.
Heart Attack Signs: हृदयविकार हा जीवघेणा आजार आहे. या आजारामुळं लाखो लोकांचा मृत्यू होतो.
Side Effects Of Air Pollution: दिवाळीच्या दिवसांत आजारांच्या तक्रारीदेखील वाढतात. सर्दी, खोकलाबरोबरच श्वसनाचे विकारही वाढतात. अशावेळी काय करावं जाणून घ्या
How To Detect Lung Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग हा जीवावरही बेतू शकतो. पण वेळीच त्याची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
Clove Milk At Night: दूधात लवंग टाकून प्यायल्यास आरोग्याला खूप फायदे मिळतात. अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे.
Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना एकच साबण सगळ्यांनी वापरावा का? तर जाणून घ्या नेमकं काय आहे कारण