health tips

Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे

Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे

Oct 25, 2024, 01:19 PM IST

हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Drinking lemon water in winter is good or bad for health : उन्हाळ्यात मोठ्या संख्येने लोकं लिंबू पाण्याचे सेवन करतात. असं म्हणतात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते तसेच यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काहीजण हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. बऱ्याच जणांना वाटतं की हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होतात. पण खरंच हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळायला हवे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.  

Oct 24, 2024, 07:56 PM IST

कोणत्या फळांमध्ये सर्वात कमी साखर असते? डायबेटिजचे रुग्णही खाऊ शकतात

तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यात साखरेचे प्रमाण कमी असते. 

Oct 24, 2024, 06:46 PM IST

Health Tips : ऑक्टोबर हिट आणि बदलत्या वातावरणाचा मुलांवर होतोय परिणाम, 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा तब्बेत

ऑक्टोबर हिट आणि बदलत्या हवामानामुळे लहान मुलांच्या तब्बेती बिघडण्याच्या समस्या डोकं वर करु लागल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचं उन्ह यामुळे शरीरावर परिणाम होत आहे. अशावेळी 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा मुलांची तब्बेत. 

Oct 24, 2024, 02:29 PM IST

गायीचं की म्हैशीचं... कोणतं तूप जास्त फायदेशीर?

Cow Ghee vs Buffalo Ghee Benefits: गायीचं की म्हैशीच... कोणतं तूप जास्त फायदेशीर?  गाय आणि म्हैस दोघांच्या दुधापासून तूप बनवण्याची पद्धत सारखीच आहे. पण दोन्हींचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत. अनेकजणांना जेवणावर तुपाची धार टाकली नाही तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतंच नाही. तुपाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक फायदे आहेत. 

Oct 22, 2024, 09:46 PM IST

Skin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं

Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते. 

Oct 20, 2024, 04:47 PM IST

डायबेटिजच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नये 'हे' ड्रायफ्रूट, काही मिनिटांतच शुगर होईल 400 पार

डायबेटिज हा जगातील वाढत्या आजारांपैकी एक असून याने केवळ वृद्धच नाहीत तर तरुणही त्रस्त आहेत. 

Oct 20, 2024, 04:15 PM IST

पाणी पिण्यासाठी दिवसातील 4 सर्वोत्तम वेळा कोणत्या?

पाणी हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या तत्वांपैकी एक असून यामुळे शरीर हायड्रेटचं राहत नाही तर शरीरातील सर्व अवयव सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. 

Oct 19, 2024, 08:32 PM IST

वजन कमी करण्यासाठी मध खाताय? पण त्याचे 5 Side Effects माहित आहेत का?

अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर करतात. पण मधाचे शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम तुम्हाला माहित आहेत का? 

Oct 19, 2024, 04:54 PM IST

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात?

अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमे ही 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते म्हणून याला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. 

Oct 15, 2024, 06:41 PM IST

लाल आणि हिरव्या सफरचंदमध्ये नेमका काय फरक असतो? कोणतं जास्त हेल्दी?

Green And Red Apple : An apple a day keeps the doctor away ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर पळतात. सफरचंदमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. अनेकदा तुम्ही बाजारात गेल्यावर तुम्हाला लाल आणि हिरव्या अशा दोन रंगाची सफरचंद पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि आणि कोणतं सफरचंद हे जास्त हेल्दी ठरतं? याविषयी जाणून घेऊयात. 

 

Oct 15, 2024, 06:07 PM IST

'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होतात

Vitamin Dificiency Causes Grey Hair: 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान वयातच  केस पांढरे होतात. सध्या अनेकांना तरुणपणीच पांढऱ्या केसांची समस्या आहे. त्यामुळे कमी वयातच अनेकजण हेअरडायचा उपयोग करताना दिसतात. 

Oct 14, 2024, 07:35 PM IST

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून किती वेळ चालावं?

Walking Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळ चालावं? चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. चालल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. चालण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचयाची गती वाढते. 

Oct 14, 2024, 02:54 PM IST

एका दिवसात 5 कप चहा प्यायल्याने काय होईल?

चहा ही भारतातीलच नाही तर जगातील पॉप्युलर ड्रिंक्सपैकी एक आहे. थकवा दूर करण्यासाठी अनेकजण चहाचे सेवन करतात. 

Oct 13, 2024, 04:56 PM IST

ऑफिस जॉबमुळे वजन वाढलंय? दररोज फक्त 10 मिनिटं करा योग, 1 महिन्यात कमी होईल वजन

सध्या अनेकजणांना वजन वाढीची समस्या सतावत आहे. बिघडलेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याची सवयी, व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे वजन वाढते. आजकाल ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्याने सुद्धा शारीरिक समस्या उद्भवतात. काहींचं वजन, पोट वाढतं तर काहींची कंबर, मान सुद्धा दुखू लागते. 

Oct 13, 2024, 03:47 PM IST