health tips

'या' 5 भाज्या नियमित खा डेंग्यू जवळपासही येणार नाही; यादी एकदा पाहाच

Dengue Health Tips: भारतीय सलामीवीर शुभमन गिलबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. मात्र डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्यावर मात करण्यासाठी काही ठराविक भाज्या फारच फायद्याच्या ठरतात. या भाज्या कोणत्या आणि त्यांचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात...

Nov 2, 2023, 04:09 PM IST

पुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत

Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान आणि मद्यपान केल्याने घशाच्या कॅन्सरचा धोका वाढतो असं मानलं जातं. मात्र आता यापेक्षाही अधिक धोका हा ओरल सेक्सने निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Nov 2, 2023, 10:55 AM IST

दुधात हिंग टाकून पिण्याचे फायदे

हिंग आणि दूध एकत्र पिण्याचे फायदे 

Oct 31, 2023, 07:01 PM IST

Health Tips : पाणी पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

Effect of No drinking water : जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे डॉक्टरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.

Oct 30, 2023, 06:22 PM IST

जखम न होताही हाता पायावर काळे-निळे व्रण उठलेत, हे घरगुती उपाय करुन पाहा

Blue Marks On Body Remedy: हाता-पायावर काळे किंवा निळे व्रण उठताहेत, याचे कारण काय, जाणून घ्या यामागचे कारण व उपचार 

 

Oct 29, 2023, 06:23 PM IST

Health Tips : 100 वर्षे जगायचंय? सिंगापूरच्या नागरिकांकडून शिका 'या' 5 गोष्टी

Long And Healthy Life Tips : आजच्या काळात 100 वर्षे जगणे हे अतिशय कठीण झाले आहे. पण तुम्हाला दीर्घायुषी आणि समाधानी व्हायचंय तर सिंगापूरच्या नागरिकांकडून शिका महत्त्वाच्या 5 गोष्टी.

Oct 28, 2023, 02:50 PM IST

प्रेग्नंट महिलांनी करवा चौथचा उपवास करावा की नाही? जाणून घ्या Do's आणि Don'ts

करवा चौथचा उपवास आजकाल सगळेच धरतात. सगळ्या महिला या त्यांच्या नवऱ्यासाठी हा उपवास ठेवतात. त्यांच्या नवऱ्याला दिर्घायुष्य लाभो यासाठी खरंतर त्या हा उपवास करतात. मग आता अनेक गरोदर असलेल्या महिलांना प्रश्न आहे की त्यांनी हा उपवास धरायला हवा की नाही? चला तर जाणून घेऊया त्या विषयीच...

Oct 26, 2023, 06:09 PM IST

डाळिंबाच्या सालीचा चहा एकदा पिऊन बघाच; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय, पाहा रेसिपी

Health Benefits Of Pomegranate Peel: डाळिंब तर आरोग्यासाठी गुणकारी आहेच. पण डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Oct 26, 2023, 01:16 PM IST

Health Tips : डार्क चॉकलेट खाण्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीये का?

Benefits of dark chocolate : तुम्हीही कधीतरी डार्क चॉकलेट खाल्लं असेल. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असतं. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Oct 23, 2023, 09:16 PM IST

मौन पाळण्याचे आरोग्यदायी फायदे

Silence Health Benefits : शांत राहण्याचे आरोग्यदायी फायदे, मौन पाळणे किती महत्त्वाचे 

Oct 22, 2023, 02:40 PM IST

रोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अनेक जण जेवणात रोज दही खातात. 

Oct 22, 2023, 12:45 PM IST

चुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस

Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...

Oct 17, 2023, 07:12 AM IST

Sexual health : लैंगिक संबंधांसाठी 'ही' वेळ सर्वात वाईट! स्टडीमधून धक्कादायक बाब समोर

Sex health Tips : लैंगिक संबंधासाठी निश्चित वेळ असतं का? याबद्दल एका स्टडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Oct 15, 2023, 08:25 PM IST

मिटक्या मारत लोणचं खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

मिटक्या मारत लोणचं खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक 

Oct 15, 2023, 07:27 PM IST

लसूण-कांदा नव्हे, 'हा' पदार्थ खाऊन मर्दानी ताकद वाढवायचे मुघल बादशाह

Remedies to Boost Sexual Power: नवाबांचा जेवण बनवणारा रोज राजकोषातून अशर्फी घेऊन सोन्याची राख बनवायचा. नवाबांच्या खाण्याची चव एकदा बदलली. त्यांनी स्वयंपाक्यांच्या खाण्यात सोन्याची राख मिसळली होती. यामुळे खाण्याची चव बदलली आणि नवाबांची मर्दाना ताकद वाढली. नवाबच नव्हे तर मुघल बादशहांच्या खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या होत्या.

Oct 14, 2023, 02:02 PM IST