Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.
Feb 12, 2024, 09:41 PM ISTरोज फक्त लसणाच्या दोन पाकळ्या खा; शरिरात घडतील आश्चर्यकारक बदल
आरोग्य तज्ज्ञांनुसार, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल कमीही करु शकतं.
Sep 23, 2023, 07:51 PM IST
हाडे बळकट होण्यासाठी आहारात या '७' पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे.
Mar 14, 2018, 10:08 AM ISTहाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!
आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं.
Jul 23, 2014, 03:40 PM IST