व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे? 'हे' ज्यूस प्या
Vitamin B12 Dificiency: व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे? 'हे' ज्यूस प्या. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली असेल तर तुम्ही काही ज्यूसचे सेवन करून कमतरता भरून काढू शकता.
Oct 6, 2024, 08:27 PM ISTदररोज प्या लाल रंगाचा ज्यूस, 5 आजारांसाठी अतिशय गुणकारी
Benefits of pomegranate juice: जर तुम्ही रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायला सुरुवात केली तर ते तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देऊ शकतात. समजून घेऊया डाळिंबाच्या रसाचे फायदे.
Feb 16, 2024, 06:44 PM ISTCancer Prevention Juice: रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सर होत नाही ? जाणून घ्या फायदे
येत्या काळात भारतात कॅन्सरची त्सुनामी (Cancer Tsunami In India) येईल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांनी हा दावा केलाय.
Feb 22, 2023, 05:53 PM ISTWorld Heart Day 2022: हृदय निरोगी ठेवूया, खिशाला परवडणारे स्वस्त आणि मस्त उपाय करूया
Healthy Heart Juices: आज जागतिक हृदय दिन (World Heart Day 2022) आहे. हा दिवस लोकांना हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. याचपार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला हृदय दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी 5 पेय सांगणार आहोत.
Sep 29, 2022, 12:34 PM ISTBelly Fat कमी करण्यासाठी आता घरच्या घरीच बनवा हेल्दी ज्यूस!
आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.
Jul 9, 2022, 07:27 AM ISTWeight Loss : वजनकमी करण्यासाठी हे Healthy Juice ठरतील रामबाण
कॅलरीज नियमितपणे खायला हव्यात. परंतु जास्त प्रमाणात कॅलरी शरीरात गेल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.
Jul 25, 2021, 06:45 PM ISTझटपट वजन कमी करण्यासाठी खास ज्यूस
वजन घटवण्यासाठी लोक नानातऱ्हेचे प्रयत्न करतात. कोणी जिम जॉईन करतात तर कोणी डाएटिंग सुरु करते. मात्र यापेक्षाही एका असा ज्यूस आहे ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही झटपट वजन कमी करु शकता.
Apr 24, 2016, 12:54 PM IST