बाजरी टिक्की बनवायला सोपी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर
अनेकांच्या घरात पावसाळा किंवा हिवाळा सुरू होताच बाजरीच्या भाकऱ्या बनवायला सुरुवात करतात. पण तुम्ही कधी बाजरीची टिक्की खाल्ली आहे का?
Aug 6, 2024, 05:40 PM ISTरोज पपई खाल्ल्यास काय होतं?
पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळता, त्यामुळे पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होता, असं तज्ज्ञ सांगतात.
Jul 18, 2024, 04:24 PM ISTआंबटगोड चिंचेचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत?
चिंच हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक असला तरी त्यात जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअम जास्त प्रमाणात असतं.
Jun 15, 2024, 11:58 AM ISTAvocado फळाचं आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?
ॲव्होकॅडो हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेचे फळ असून ते भारतातही मोठ्या शहरांमध्ये सहज मिळतं. हे फळ अगदी नाशपाती सारखे दिसतं. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 12, 2024, 05:29 PM ISTHealthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTसॅलडमध्ये काकडी-टोमॅटो एकत्र खाऊ शकता का? पाहा आयुर्वेद काय सांगतात?
Health Tips In Marathi : आहारात काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर खाल्ली जाते. परंतु, काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले आहे ते जाणून घ्या...
Mar 13, 2024, 03:58 PM IST
वजन कमी करायचं? 'या' सोप्या रेसीपीला ट्राय करा
वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय ट्राय करतात पण तरी देखील पोट कमी होत नाही. वजन वाढले की पोटावरील चरबी देखील वाढते. या वाढत्या वजनाला नियंत्रीत ठेवायचं असेल त्र डायट महत्त्वाच आहे.
Feb 26, 2024, 01:52 PM ISTहॅपी फूड डार्क चॉकलेट खाताय? त्याचे आरोग्यादायी फायदे जाणून घ्या
चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो लहानमुलांपासुन ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच आवडतो. चॉकलेट आपल्या शरीराला जास्तीत जास्त वेळ उर्जा देतो आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवायला मदत करतो.
Feb 9, 2024, 01:24 PM ISTसकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स
सकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स
Jan 23, 2024, 07:13 PM ISTतुम्हालाही पोटाचे विकार होतात का? मग आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश
आपल्या पोटाचे आरोग्य जितके चांगले असेल तितके आरोग्य चांगले राहते. पोटात काही चांगले बॅक्टेरिया असतात, जे जीवनसत्त्वे तयार करून आपल्याला निरोगी ठेवतात, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ते हानिकारक जीवाणू नष्ट करतात. जर तुम्हालाही पोटाचे विकार होत असतील तर आहारात या पदार्थांचा समावेश करा.
Jan 13, 2024, 12:30 PM IST
नवीन वर्षात हवीय सडपातळ कंबर व सपाट पोट? मग हे फॉलो करा
हिवाळ्यात आळशीपणामुळे अनेकदा शारीरिक हालचाल कमी होते. परिणामी या ऋतूमध्ये वजन वाढू लागते, ज्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. या ऋतूमध्ये बहुतेक लोक लठ्ठपणाचे शिकार होतात, त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते.
तसेच, थंडीच्या वातावरणात बाहेर व्यायाम करणे आणि जिममध्ये जाणे खूप कठीण होते. जर तुम्हाला या दिवसांमध्ये घर बसल्या बारीक होयाच असेल तर तुम्ही हे सूप ट्राय करू शकता.
Dec 30, 2023, 04:57 PM IST
तारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.
आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.
दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.
Dec 12, 2023, 12:51 PM ISTसावधान! अशा लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये; बिघडू शकते तब्बेत
Garlic Eating Disadvantages: लसणाचे तोटे जाणून घ्या
Dec 4, 2023, 04:36 PM ISTबाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check
Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..
Nov 27, 2023, 02:40 PM ISTचहा की कॉफी? जास्त Healthy काय? सर्वात 'वादग्रस्त' प्रश्नाचं उत्तर सापडलं
Coffee vs Tea Which Drink Is Healthier: जगभरातील कोट्यवधी लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. अनेक लोकांच्या दाव्यानुसार कॉफी ही चहापेक्षा अधिक आरोग्यदायी असते. तर बऱ्याच जणांचा दावा याच्या अगदी उलट आहे. म्हणजेच चहा हा कॉफीपेक्षा आरोग्यासाठी अधिक फायद्याचा असतो असं चहाप्रेमींचा दावा असतो. मात्र चहा पिणे हे आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहे की कॉफी पिणे? यासंदर्भात अनेकदा वाद होतो पण यासंदर्भातील सत्य आता समोर आलं आहे. जाणून घेऊयात या दोघांपैकी अधिक आरोग्यदायी काय आहे?
Oct 27, 2023, 01:07 PM IST