नागपुरात बँक कॅशिअरचा हृदय विकाराने मृत्यू
हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने बँक कॅशिअरचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे.
Nov 18, 2016, 06:51 PM ISTनागपूरात कॅशियरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:50 PM ISTस्टेट बँकेच्या कॅशियर हार्टचा अॅटकने मृत्यू
कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ आली असे आपण म्हणतो. असाच एक प्रकार भोपाळमध्ये पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
Nov 14, 2016, 05:23 PM ISTधक्कादायक व्हिडिओ : उभ्यानंच त्याला हार्ट अॅटॅक आला आणि...
एका व्यक्तीला आपल्या कुटुंबियांशी उभ्यानंच गप्पा मारता मारता हार्ट अटॅक आला आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला... ही अत्यंत धक्कादायक घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Nov 13, 2016, 11:41 PM ISTभारताचा सामना पाहताना कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
भारतात प्रो कबड्डीमुळे अनेक जण कबड्डीचे चाहते झाले आहे. उत्कंठावर्धक क्रिकेट सामान्यात प्रेक्षकांचा हार्ट अॅटकने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील पण आता भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी स्पध्रेचा अंतिम सामना पाहताना युवा कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Oct 26, 2016, 03:29 PM ISTहार्टअटॅक येण्यापूर्वीची ५ लक्षणे
हार्टअटॅक ही अशी गोष्ट आहे जो कधीही येऊ शकतो. काही अशी लक्षणं असतात ज्यावरुन हार्टअटॅक येणार आहे याचा अंदाज येवू शकतो. १ महिन्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला याबाबतची शक्यता सांगू शकतात.
Jun 16, 2016, 03:39 PM ISTहृदयविकार होऊ नये म्हणून या गोष्टी लगेच सोडा
धुम्रपान करणे हे हृद्यविकाराला आमंत्रण असतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तर धूम्रपान लगेचच सोडायला हवं. काही महिलांमध्येही आता हृ्दयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. यामागे धुम्रपान हे कारण असल्याचं समोर आलंय.
Jun 9, 2016, 07:12 PM ISTहे असं एप्रिल फूल झालं तर हार्ट अटॅकच येईल
मुंबई : एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणालातरी उल्लू बनवायला कोणाला आवडत नाही?
Apr 2, 2016, 04:48 PM ISTमुंबई लोकलमध्ये प्रवाशाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू
Apr 1, 2016, 12:30 PM ISTहितगूज: हार्ट ऍटेक कसा रोखाल ? भाग 2
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 05:07 PM ISTहितगूज: हार्ट ऍटेक कसा रोखाल ? भाग 1
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 05:04 PM IST४ तासांत २३ वेळा हार्ट अटॅक... तरीही जिवंत!
वयाची सहा दशकं ओलांडलेल्या एका माणसानं मृत्यूलादेखील चकवा दिलाय.
Jan 30, 2016, 12:53 PM ISTप्रियकराच्या अंत्यविधीदरम्यान महिलेनं केला विवाह, सोशल मीडियावर फोटो वायरल
प्रेमाची अशीही हृदयद्रावक कहानी असू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, ही बातमी वाचल्यानंतर प्रेमावरचा तुमचा विश्वास नक्कीच दृढ होईल.
Jan 14, 2016, 02:00 PM ISTमीठ खाल्याने येऊ शकतो हर्ट अटॅक
जेवणात मीठ नसल्यास जेवणाला स्वाद येत नाही. मीठामध्ये सोडिअम असतं जे आपल्या शरिराला आवश्यक असतं पण त्याचं अधिक सेवन ह्दयासाठी घातक ठरु शकतो.
Dec 23, 2015, 04:36 PM ISTहार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत
आज लोकांंमध्ये ह्रदयविकार असल्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार नसल्यामुळे, व्यसन, तणाव, चिंता अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढतंय. कारण हार्ट अटॅक येणार आहे याची पूर्वकल्पना आपल्याला नसते.
Dec 15, 2015, 08:30 PM IST