हितगुज : हृदयविकारावर आयुर्वेदिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:27 PM ISTप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 03:08 PM ISTशेतकऱ्याला पोलीस ठाण्यात ह्रदयविकाराचा झटका
चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलेल्या शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली.
Jun 17, 2017, 01:42 PM ISTपुण्याचे उपमहापौर कांबळे यांचे निधन
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने झाले निधन.
May 16, 2017, 10:10 AM ISTवडोदऱ्यात वरातीत नाचताना नवऱ्या मुलाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 04:21 PM ISTमुंबई महापालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन
भांडुपच्या प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
Apr 25, 2017, 09:16 PM ISTहृद्यविकाराची संख्या भारतात सर्वात जास्त
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किंग जॉर्ज चिकित्सा विश्वविद्यालयातील ह्रद्यरोग तज्ञ प्राध्यापक ऋषी सेठी यांनी ह्रद्यविकारावर पहिली मार्गदर्शिका प्रसारीत केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ह्रद्यविकार होणाऱ्या व्यक्तींचा जगाच्या दृष्टीने विचार केला असता, भारतात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू ह्रद्यविकाराने होत असतो. यावर उपाय म्हणून तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.
Apr 20, 2017, 12:23 PM ISTबसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असल्यास...
तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.
Apr 3, 2017, 12:34 PM ISTअती कॅल्शियमने ह्रद्यविकाराचा जास्त धोका
रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा थर जमा झाल्यास ह्रद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
Mar 23, 2017, 02:56 PM ISTया कारणांमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका...
सध्या जगभरात दरवर्षाला तब्बल १ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने होतो. व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान या सवयींमुळे हार्ट अॅटॅकचा धोका अधिक वाढतो. लहान वयातही हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडतायत.
Jan 20, 2017, 03:22 PM ISTज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन
बॉलिवूडचे ज्येष्ठे अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालंय.
Jan 6, 2017, 09:24 AM ISTलातूर बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकाने निधन
जिल्ह्यातल्या एका बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकानं निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेतील कामाचा ताण आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Dec 14, 2016, 11:01 PM ISTलातूर बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकाने निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2016, 09:16 PM ISTजयललिता समर्थकांची अपोलो हॉस्पिटलबाहेर गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
Dec 4, 2016, 11:35 PM ISTजयललितांना हृदयविकाराचा झटका
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
Dec 4, 2016, 10:01 PM IST