heat

राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पुढील 4 दिवस धोक्याचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Apr 29, 2022, 11:28 PM IST

हाच खरा माणसातला देव, उष्माघातामुळे बेशुद्ध झालेल्या आजीबाईंचे महिला पोलीस कर्मचाऱ्यांने असे वाचवले प्राण

Trending News: अनेक राज्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. धरणी तापलेली असताना आजी चक्क बेशुद्ध पडली आणि...

Apr 28, 2022, 01:03 PM IST

Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, त्यानंतर उष्णतेची लाट

 Heat waves and rain alerts : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.  

Apr 27, 2022, 10:15 AM IST

मुंबई आणि उपनगरात उकाडा का वाढला, हे आहे कारण?

 Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत  मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 22, 2022, 08:04 AM IST

उकाडा सहन होत नाही Symphonyचा 945 रुपयांत कुलर घरी आणा; तात्काळ रुम होईल ठंडा ठंडा, कूल कूल

 Heat waves :  उकाड्याने तुम्ही हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी  Symphonyचा कुलर (Cooler) गारेगार करेल. केवळ 945 रुपयांत हा कुलर तुम्ही घरी आणू शकता.

Apr 19, 2022, 07:57 AM IST
 Heat Wave In Vidharbha Between 10Th To 12 th April 2022 PT46S

VIDEO । राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heat Wave In Vidharbha Between 10Th To 12 th April 2022

Apr 8, 2022, 02:30 PM IST
Khed Peacock - Due to the extreme heat, the wildlife is moving towards the human habitat, free movement of peacocks on the mountain PT1M14S

VIDEO । उन्हामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे, डोंगरावर मोरांचा मुक्तसंचार

Khed Peacock - Due to the extreme heat, the wildlife is moving towards the human habitat, free movement of peacocks on the mountain

Apr 4, 2022, 11:05 AM IST

राज्यात उष्णतेची लाट, आणखी चार दिवस तीव्र लाटेचा इशारा

Heat wave in Maharashtra : राज्यात उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात पारा 43 अंशांच्या पुढे गेला आहे. 

Mar 30, 2022, 08:21 AM IST

Heat Wave | राज्याला अधिक उष्णतेचा चटका; हवामान विभागाचा गंभीर इशारा

Heat wave | Temperature in maharashtra | राज्यात उष्णतेनं नागरिक हैराण होत आहेत. परंतू उन्हाचे चटके आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mar 18, 2022, 08:00 AM IST