उष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट, फ्रिजसह अन्य साधने जळून खाक
नाशिक शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत.
May 22, 2019, 05:45 PM ISTविदर्भात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट
तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
May 17, 2019, 06:52 PM ISTअती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी
राज्यात सध्या तापमान वाढल्याने लोक हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Apr 30, 2019, 05:10 PM ISTपरभणी | संत्र्याची बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
परभणी | संत्र्याची बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Parbhani Farmers Struggle To Save Farm From Heat As Scarcity Of Water In Drought Situation
ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं असून घामाच्या धारांपासून त्यांची सुटका झालीय.
May 23, 2018, 02:52 PM ISTमुंबई | ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 12:45 PM ISTखान्देशात उष्णतेचा कहर, जळगाव जिल्ह्यात ८ जणांचा बळी
खान्देशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे.
May 11, 2018, 11:16 PM ISTखान्देशात उष्णतेचा कहर, जळगाव जिल्ह्यात ८ जणांचा बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 08:36 PM IST.. म्हणून कडाडले भाज्यांंचे दर
राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून, त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतक-यांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता 525 गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय
Apr 29, 2018, 09:03 AM ISTशरीरात उष्णता वाढवतात या भाज्या
उन्हाळ्यात खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. भाज्या खाण्याचे सल्ले प्रत्येक जण देतात. मात्र प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या खाव्या लागतात. काही भाज्या अशा असतात ज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढते. ज्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त असते. खालील भाज्यांमध्ये उष्णता अधिक असते.
Apr 4, 2018, 03:46 PM ISTमधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?
गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Apr 3, 2018, 12:52 PM ISTजालन्यात वाढला उष्णतेचा कडाका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 07:55 PM ISTठाणे । ऑक्टोबर हीटचा फटका पशू-प्राण्यांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 02:26 PM ISTमुंबई झाली घामाघूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 11:56 AM IST