Heavy rain in shirala tukuka of sangli
या युझरने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावरुन शेअर केला असून अनेकांनी या चालकाचं कौतुक केल्याचं दिसत आहे.
Ratnagiri Heavy rain jagbudi river water level updates
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 August 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
पण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुठा नदीत 45, 571 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे बंधारा फुटून शहरात पाणी घुसले आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 31 July 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
राज्यात 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता यवतमाळ, पुणे, नाशिक घाटमाथा परिसरात रेड अलर्ट विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा
शहर आणि उपनगरांत दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. हवामान विभागाने पावसाची काय शक्यता वर्तवली आहे. जाणून घ्या.
कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार कोसळणार
Nashik Heavy Rain : यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार माजवला आहे. दुतोंड्या मारुतीच्या गळ्याच्या वर पाणी गेले आहे.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत.
ढगफुटीसदृश पावसामुळ नाशिकमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्या स्मार्ट कारभाराची पोलखोल झाली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला 'ब्रेक' लागण्याची शक्यता आहे.
आहात तिथं सुरक्षित राहा... आळंदीतील माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती. इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने कोणीही पुलावरून येऊ नये असं आवाहन पोलीस आणि नगरपरिषदेने केलं आहे.
निसर्गाच्या कुशीत असलेलं टुमदार घर एरव्ही हवंहवंस वाटतं पण जेव्हा आभाळातून पावसाचा मारा होऊ लागतो तेव्हा तोच निसर्ग भीतीदायक वाटतो. डोंगरावर दोनशे वर्षांपासून वसलेलं बीडमधलं हे कपिलधार वाडी गाव याच दहशतीत आहे.
मुबंई गोवा महामार्ग ३२ तासाहून अधिक काळ ठप्प झाला आहे. हजारो प्रवासी येथे अडकले आहेत. कुठलीच सुविधा नसल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसाचा मोठा फटका पावसाला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.