heeramandi shekhar suman

शेखर सुमनने सांगितला 'तवायफ' आणि 'देहविक्री करणाऱ्या महिलां'मधला फरक! म्हणाला, 'तेव्हा मुलांनाही हिरामंडीला...'

Heeramandi : हिरामंडीमधील नवाब जुल्फिकार या भूमिकेसाठी अभिनेता शेखर सुमन यांचं खूप कौतुक होतंय. एका मुलाखत शेखर यांनी 'तवायफ' आणि 'देहविक्री करणाऱ्या महिलां'मधला फरक सांगितला. 

May 12, 2024, 03:56 PM IST